आजचे पंचांग
आजवार
– सोमवार
दिनांक – 23 – मे – 2022
शके – 1944
तिथी – कृष्ण अष्टमी
नक्षत्र – शततारका
सूर्योदय- 6
वाजून 4 मिनिटांनी झाला
सूर्यास्त – 7 वाजून 7 मिनिटांनी होईल.
आजचा सुविचार –
“जगातील सर्व विचारी डोक्यांपेक्षा
एक प्रेमळ अंतकरण श्रेष्ठ असते.”
आजचे दिनविशेष –
1995 : जावा संगणक भाषेची अधिकृत घोषणा.
1805 : नेपोलियन बोनापार्टला
इटलीचा राज्यपदी राज्याभिषेक.
1984: एव्हरेस्ट शिखर चढून जाणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान बचेंद्री पाल या महिलेने मिळविला.
आजचे सामान्य ज्ञान –
कर्नाटकातील कोणत्या जिल्ह्यात
सोन्याच्या खाणी आहेत?
उत्तर – कोलार
जिल्ह्यात
बंगालचा उपसागर भारताच्या कोणत्या
दिशेला आहे?
उत्तर – पूर्वेला