आजचे पंचांग
आजवार
– रविवार
दिनांक – 22 – मे – 2022
शके – 1944
तिथी – कृष्ण सप्तमी
नक्षत्र – धनिष्ठा
सूर्योदय- 6
वाजून 4 मिनिटांनी झाला
सूर्यास्त – 7 वाजून 7 मिनिटांनी होईल.
आजचा सुविचार –
“चांगले पुस्तक म्हणजे मानवी
आत्म्याचे अतिशुद्धी सार असते.”
आजचे दिनविशेष –
1906 : राइट बंधूंना त्यांच्या
उडणाऱ्या यंत्रासाठी पेटंट देण्यात आला.
2004 : भारताचे पंतप्रधान म्हणून
मनमोहन सिंग यांचा शपथविधी.
2009: भारताचे पंतप्रधान म्हणून
मनमोहन सिंग यांचा दुसऱ्यांदा शपथविधी.