आजचे पंचांग
आजवार
– शुक्रवार
दिनांक – 20 – मे – 2022
शके – 1944
तिथी – कृष्ण पंचमी
नक्षत्र – उत्तराषाढा
सूर्योदय- 6
वाजून 5 मिनिटांनी झाला
सूर्यास्त – 7 वाजून 6 मिनिटांनी होईल.
आजचा सुविचार –
“अचूकता पाहिजे असेल तर सराव
महत्वाचा असतो.”
आजचे दिनविशेष –
1498 : वास्को-द-गामा भारतातील
कालिकत बंदरात दाखल झाला.
1850: आधुनिक मराठी गद्याचे
जनक विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा जन्म झाला.
आजचे सामान्य ज्ञान –
जगातील सर्वात मोठी ‘लोकशाही’
म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते?
उत्तर – भारत
कोणता ग्रह लाल ग्रह म्हणून
ओळखला जातो?
उत्तर – मंगळ ग्रह