PARIPATH 19 MAY 2022

 


 




आजचे पंचांग 

आजवार 
 गुरुवार

दिनांक –  19 – मे – 2022

शके –  1944

तिथी – कृष्ण चतुर्थी

नक्षत्र –  पूर्वाषाढा

सूर्योदय- 6
वाजून 5 मिनिटांनी झाला

सूर्यास्त – 7 वाजून 5 मिनिटांनी होईल.

आजचा सुविचार –

“आयुष्य सहज सोप जगायला शिका,तरच ते सुंदर होईल.”

आजचे दिनविशेष – 

1883 :भारताचे माजी राष्ट्रपती
नीलम संजीव रेड्डी यांचा जन्म झाला.

1938 :  नाटककार, दिग्दर्शक
आणि कलाकारगिरीश कर्नाड यांचा जन्म झाला.

आजचे सामान्य ज्ञान –

इंग्रजी वर्णमाले मध्ये किती
स्वर आहेत
?

उत्तर – 05 स्वर

मानवी शरीरात किती फुफ्फुस असतात?

उत्तर – 2 फुप्फुसे असतात.





 


Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *