Excess & Needed Teachers’ Rationalization 2022-23 (समायोजन प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक )

  


 

 सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील राज्यातील सरकारी प्राथमिक शाळेतील अतिरिक्त व आवश्यक शिक्षकांचे समायोजन करणेसंबंधी सुधारित वेळापत्रक –  आदेश दि. ०३ मे २०२२ 

 

Excess%20&%20Needed%20Teachers'%20%20Rationalization%202022

 




 

 

प्राथमिक शाळेतील अतिरिक्त शिक्षक व  शाळेसाठी आवश्यक शिक्षकांची गरज ओळखून त्यांचे समायोजन करणेविषयी 2022-23 या सालातील शिक्षकांचे योग्य समायोजन प्रक्रियेविषयी 24/०३/२०२२ रोजीच्या आदेशात मार्दर्शक सुचना व वेळापत्रक देण्यात आले होते.(24/०३/२०२२ रोजीच्या आदेश पाहण्यासाठी येथे स्पर्श करा.. CLICK HERE) त्या आदेशानुसार जिल्हास्तरावर अनेक आक्षेप स्वीकारून तसेच विविध स्तरावरील बदल्या व बढती प्रक्रिया यांचा विचार करून खालीलप्रमाणे सुधारित वेळापत्रक देण्यात आले आहे.त्यानुसार सदर प्रक्रियेची अंमलबजावणी करण्यात यावी असे आदेशात सांगण्यात आले आहे.  




वेळापत्रकातील महत्वाचे ठराविक मुद्दे  – 

जिल्हा व तालुकास्तरावरील अतिरिक्त व आवश्यक(needed) मुख्याध्यापक व शिक्षक हुद्यांचे परिशीलन व आक्षेप स्वीकारण्याची प्रक्रिया 25/03/2022 ते 08/04/2022 पर्यंत पूर्ण करण्यात आली आहे.

 ऑनलाईन पोर्टलवर सदर अतिरिक्त व आवश्यक(needed) मुख्याध्यापक व शिक्षक हुद्यांसंबंधी आलेल्या आक्षेपांचे परिशीलन करून अंतिम यादी तयार करणे ( 04/05/2022 ते 12/05/2022)  बेंगळूरू व म्हैसूर विभाग –06/05/2022  बेळगावी व गुलबर्गा विभाग – 07/05/2022 




 

शाळा/तालुका व जिल्ह्यानुसार अतिरिक्त व आवश्यक शिक्षकांची अंतिम यादी जाहीर करणे – 11/05/222

आंतरतालुका समायोजन प्रक्रिया – 13/05/2022 ते  16/05/2022

 

आंतरजिल्हा समायोजन प्रक्रिया – 17/05/2022 ते  18/05/2022 

 

आंतरविभागीय समायोजन प्रक्रिया – 20/05/2022 ते  21/05/2022 

 

आंतरविभागीय स्तरावर समायोजन प्रक्रिया –23/05/2022 ते  24/05/2022  विभागीय स्तरावरील समायोजनानंतर अतिरिक्त व आवश्यक विभागबाह्य समायोजन करणे.

Karnataka State Civil Service (TEACHER TRANSFER) 2020 नुसार शैक्षणिक  वर्षात  प्रत्येक शाळेत शिक्षकांचे समायोजन केल्यानंतर मंजूर पदांचा आदेश करणे. –25/05/2022 

 शाळा/तालुका/जिल्हा व विभाग नुसार नवीन मंजूर पदांची यादी संबंधित कार्यालयाकडे पाठवणे.  27/05/2022 




 

 

अधिक माहितीसाठी अधिकृत आदेश खालीलप्रमाणे- 

 

click here to download GOVT CIRCULAR 




2022-23 मधील Excess शिक्षक व आवश्यक (Needed Post) शिक्षक यांचे पुनर्नियोजन होणार

मा.शिक्षण आयुक्त यांचे आदेश दि.24/03/2022  Excess शिक्षक किंवा शिक्षक कमतरता ठरविण्यासाठी 31/12/2021 अखेर विद्यार्थी पटसंख्या असणार ग्राह्य..

https://bit.ly/3qAvU9i

1ली ते 5वी व 6वी ते 8वी शिक्षक – विद्यार्थी प्रमाण व अधिक माहितीसाठी खालील लिंकवर स्पर्श करा. 

https://bit.ly/3qAvU9i




अतिरिक्त (Excess) शिक्षक समायोजन प्रक्रिया 2022

सर्व जिल्हानिहाय, शाळानिहाय शिक्षक वृंदबल यादी As on 31-12-2021*

https://bit.ly/EXCESS-TEACHERS-PROCESS-2022-BLOCKWISE-POST-CALCULATION

POSTS – LPS – PST ,HPS & GPT

                                       

ಕಲಿಕಾ ಚೇತರಿಕೆ ತರಬೇತಿಗಳ ಬಗ್ಗೆ ಆದೇಶ

 

https://bit.ly/Kalika-Chetarike-2022-23

संबंधित महत्त्वाची माहिती

(PRIMARY & HIGH SCHOOL)

https://bit.ly/3xpcmJr

वर्ग व विषयानुसार शिक्षकांचे MAPPING कसे होणार?

प्रत्येक शिक्षकाला किती विषयांचे प्रशिक्षण मिळणार?

10.05.2022 पूर्वी 2 दिवसीय प्रशिक्षण पूर्ण होणार…

1-3,4-5,6-7 व 8-9 या स्तरावर होणार प्राथमिक व हायस्कूल शिक्षकांचे प्रशिक्षण

सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर स्पर्श करा

https://bit.ly/3xpcmJr

अध्ययन पुनर्प्राप्ती कार्यक्रम संबंधी प्राथमिक माहिती साठी येथे स्पर्श करा.

https://bit.ly/KALIKA-CHETARIKE-KARYKRAM




Share with your best friend :)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *