दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात.. –शिक्षण मंत्री माननीय बी.सी.नागेश
2021-22 या वर्षातील इयत्ता दहावीची बोर्ड परीक्षा 12 एप्रिल रोजी संपली आहे.यावर्षी शिक्षण खात्याच्या नियोजनबद्ध कार्यामुळे ही परीक्षा सुसूत्रपणे पार पडली आहे.विद्यार्थी अभ्यासाच्या ओझ्यातून मुक्त झाले असले तरी त्यांना आता वेध आहेत निकालाचे.
या वर्षीचा दहावीचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होईल व जून शेवटच्या आठवड्यात पुन्हा नापास विद्यार्थ्यासाठी परीक्षा आयोजित केली जाईल असे कर्नाटक राज्याचे शिक्षण मंत्री माननीय बी.सी.नागेश यांनी सांगितले आहे.
✅ ಎಸ್ಎಸ್ಎಲ್ಸಿ ಪರೀಕ್ಷೆ ಸುಸೂತ್ರವಾಗಿ ಮುಕ್ತಾಯಗೊಂಡಿದೆ.
✅ ನಾಳೆಯಿಂದ ಕೀ ಉತ್ತರಗಳನ್ನು ಎಸ್ಎಸ್ಎಲ್ಸಿ ವೆಬ್ಸೈಟ್ನಲ್ಲಿ ಪ್ರಕಟಿಸಲಾಗುತ್ತದೆ.
✅ ಮೇ 2ನೇ ವಾರದಲ್ಲಿ ಫಲಿತಾಂಶ ಪ್ರಕಟಿಸುವ ಗುರಿ ಹೊಂದಲಾಗಿದೆ.
✅ ಜೂನ್ ಕೊನೆ ವಾರದಲ್ಲಿ ಪೂರಕ ಪರೀಕ್ಷೆ ನಡೆಸಲಾಗುತ್ತದೆ.
— B.C Nagesh (@BCNagesh_bjp) April 11, 2022