सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा 01
विद्यार्थी शिक्षकांना आपले सामान्य ज्ञान अद्यावत ठेवण्यासाठी दररोज एक सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा हा उपक्रम राबवीत आहोत.सर्वात महत्वाच्या प्रश्नांचा समावेश या टेस्ट मध्ये केलेला आहे.सर्व परीक्षेना उपयुक्त प्रश्नांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे.
आमचा हा प्रयत्न इतरांपर्यंत पोहोचवाल अशी अपेक्षा आहे…