ANNUAL ACTIVITIES PLAN 2022-23

       




 

 वार्षिक शैक्षणिक क्रियाकलाप(कार्यक्रम) योजना 2022-23

2022 23%20Educ%20Calendar%20Of%20Events%202022%20holiday%20period%20200422%20CPI page 0005




मागील तीन शैक्षणिक वर्षांमध्ये विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी 2022-23 या शैक्षणिक वर्षाच्या पूर्ण वर्षात चालू अभ्यासक्रमाला मदत करण्यासाठी आणि 16-05-2022 पासून सुरू होणाऱ्या या शैक्षणिक वर्षाचा पूर्ण वापर करण्यासाठी अध्ययन पुनर्प्राप्ती  (लर्निंग रिकव्हरी प्रोग्राम)आयोजित केला जातो. 2022-23 हे शैक्षणिक वर्ष  अध्ययन पुनर्प्राप्ती वर्ष असा संकल्प करून वार्षिक पाठ्यक्रमाचे संमायोजन करून यावर्षीचे वार्षिक शैक्षणिक उपक्रम नियोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने जिल्हा/ तालुका/ क्लस्टर तसेच शाळा स्तरावर  संबंधित अधिकाऱ्यांनी याची अंमलबजावणी करावे असे सांगण्यात आले आहे. 




वार्षिक शैक्षणिक क्रियाकलाप(कार्यक्रम) योजना 

महिना 

उपलब्ध शाळा चालू दिवस 

CCE अंतर्गत (Project Work)

परीक्षा व मुल्यांकन 

सहपाठ्य व इतर कृती 

मे 

14

दाखलाती आंदोलन 

जून 

26

नैदानिक चाचणी 

पूर्व सभा,शाळा स्तरीय विविध संघ व इतर उपक्रम 

जुलै 

26

FA-1

शाळा/क्लस्टर/विभाग स्तरीय क्रीडा स्पर्धा 

ऑगस्ट 

24


मातापालक सभा 

संप्टेंबर 

26

FA-2

जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धा 

ऑक्टोबर 

22

SA-1

समुदाय दत्त

नोव्हेंबर 

24


शाळा/क्लस्टर/विभाग स्तरीय प्रतिभा कारंजी व इतर उपक्रम  

डिसेंबर 

27

FA-3

जिल्हा स्तरीय प्रतिभा कारंजी व इतर उपक्रम  

जानेवारी

25

FA-4

माता पालक सभा 

फेब्रुवारी 

23

पूर्व परीक्षा 

विज्ञान प्रदर्शन 

मार्च 

26

SA-2

एप्रिल 

7

मुल्यांकन 

समुदाय दत्त 

एकूण 

270








 

Share with your best friend :)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *