PDF निर्मिती व संकलन – श्री.गिरीश दारुंटे (सर) मनमाड जिल्हा – नाशिक
श्री छत्रपती शिवाजी महाराज कि जय….
किती आले किती गेले केले
मुघलांना हद्दपार राजे
बहु धरतीवरती
ना कुणा शिवबांची सर
सह्याद्रीच्या रांगांवरती
सदा मुघलांच्या नजरा
बोटे छाटीली तयांची
त्या शिवबांना माझा मुजरा
सदा गायी तुझे गुणगान
असा माझ्या पोटी वंश दे
फक्त तुझ्या…. फक्त तुझ्याच
“शिवशौर्याचा” तू अंश दे
– गिरीष दारुंटे