समग्र शिक्षण कर्नाटक अंतर्गत 2022-23 या वर्षासाठी वार्षिक योजना आणि बजेट तयार
करण्याच्या उद्देशाने राज्यातील निवडक
सरकारी शाळांमधील इयत्ता 6 ते 8 मधील मुलांच्या शिक्षणाची पातळी तपासण्यासाठी एक
सर्वसमावेशक पायाभूत सर्वेक्षण (COMPREHENSIVE
BASELINE SURVEY) केले जाणार आहे.
सर्वेक्षणाची
व्याप्ती:
कर्नाटक राज्यातील एकूण 6वी ते 8वी पर्यंतच्या सरकारी शाळांमधील 10 टक्के
शाळांचे सर्वेक्षण केले जाणार असून.या शाळांची निवड राज्यस्तरावरून केली
जाणार आहे आणि निवडलेल्या शाळांमधील इयत्ता 6 ते 8 मध्ये शिकणाऱ्या सर्व
विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
सर्वेक्षणाची
पद्धत:
प्रथम फाउंडेशनच्या सहकार्याने हे सर्वेक्षण करण्यात येईल.या सर्वेक्षणासाठी मुल्यांकन
साहित्य तयार करण्यात आले असून ते क्षेत्र शिक्षणाधिकारी यांच्या मार्फत सर्वेक्षणासाठी
निवडलेल्या शाळांना थेट वितरित केले जाणार आहे.दि. 09.02.2022
रोजी टेलीकॉन्फरन्सद्वारे
यासंबंधी सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
सर्वेक्षण
तारीख:
हे सर्वेक्षण दिनांक 15.02.2022 ते 17.02.2022
पर्यंत
शाळेच्या वेळेत केले जाणार आहे.
सदर सर्वेक्षणासाठी संबंधित अधिकारी,मुख्याध्यापक,शिक्षक यांची कार्ये व जबाबदारी पाहण्यासाठी खालील आदेश पहावा..
CLICK HERE TO DOWNLOAD GOVT ORDER