परीक्षा बोर्ड – KSEEB बेंगळूरू
इयत्ता – दहावी
विषय – समाज विज्ञान
घटकानुसार महत्वाचे 1 गुणाचे प्रश्न
घटक 5.सामाजिक व धार्मिक चळवळ
प्रश्न निर्मिती – श्री.एस.बी.सदलगे सर (साई हायस्कूल मांगूर)
1. या शतकाला समाजसुधारणेचा का असे म्हटले जाते.
A. 18
B. 19
C. 20
D. 21
2. भारतीय म्हणजे
“गोऱ्यांवरील
भार” हा सिद्धांत यांनी पुढे आणला.
A.
फ्रें
च
B.
पोर्तुगीज
C.
इंग्रज
D.
आफ्रिकन
3. ब्राह्मो समाजाची स्थापना यांनी केली.
A.
राजाराम
मोहन रॉय
B.
आत्माराम
पांडुरंग
C.
अॅनी बेझंट
D.
स्वामी
विवेकानंद
4. ‘भारतीय राष्ट्रीयतेचे प्रवर्तक’ यांना संबोधले जाते.
A. दयानंद सरस्वती
B. स्वामी विवेकानंद
C. रामकृष्ण परमहंस
D. राजाराम मोहन राय
5.
सतीबंदीचा कायदा या साली अस्तित्वात आला.
A. 1832
B. 1890
C. 1840
D. 1829
6.
अँग्लो-इंडियन असे यांना संबोधले जाते.
A. राजाराम मोहन राय
B. अॅनी बेझंट
C. डीरोजिया
D. दयानंद सरस्वती
7.
संवाद कौमुदी हे वृत्तपत्र या भाषेत सुरू केले.
A. मराठी
B. इंग्रजी
C. हिंदी
D. बंगाली
8.
या साली आर्य समाजाची स्थापना झाली.
A. 1175
B. 1875
C. 1925
D. 1890
9.
शुद्धी मोहीम चळवळ यांनी सुरू केली.
A. आत्माराम पांडुरंग
B. अॅनी बेझंट
C. दयानंद सरस्वती
D. स्वामी विवेकानंद
10. शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक यांनी लिहिले.
A. दयानंद सरस्वती
B. डॉ.
बाबासाहेब आंबेडकर
C. जोतीबा फुले
D. यापैकी नाही
11. अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना या साली झाली.
A. 1890
B. 1888
C. 1857
D. 1875
12. ‘न्यू इंडिया’ हे वृत्तपत्र
यांनी सुरू केले.
A.
राजाराम
मोहन राय
B.
आत्माराम
पांडुरंग
C.
अॅनी बेझंट
D.
पेरियार
13. होमरूल लीगची स्थापना या साली झाली.
A.
1927
B.
1926
C.
1916
D.
1919
14. ‘द्राविड कळघम’ नावाची संघटना यांनी सुरू केली.
A.
पेरियार
B.
नारायण
गुरु
C.
अॅनी बेझंट
D.
राजाराम
मोहन रॉय
15. गुरु वायूर मंदिर प्रवेश चळवळीत यांचा समावेश होता.
A.
स्वामी
विवेकानंद
B.
नारायण
गुरु
C.
पेरियार
D.
जोतीबा फुले
16. आत्मगौरव चळवळ या साली झाली.
A.
1980
B.
1930
C.
1926
D.
1970
17. रामकृष्ण मिशनची स्थापना यांनी केली.
A.
राजाराम
मोहन रॉय
B.
आत्माराम
पांडुरंग
C.
स्वामी
विवेकानंद
D.
अॅनी बेझंट
18. ‘वेदांकडे परत चला’ अशी घोषणा यांनी केली.
A. आत्माराम पांडुरंग
B. दयानंद सरस्वती
C. जोतिबा
फुले
D. स्वामी विवेकानंदन
19. ब्राम्हो समाजाची स्थापना या वर्षी झाली.
A. 1830
B. 1828
C. 1880
D. 1920