परीक्षा बोर्ड – KSEEB बेंगळूरू
इयत्ता – दहावी
विषय – समाज विज्ञान
घटकानुसार महत्वाचे 1 गुणाचे प्रश्न
घटक 2. ब्रिटिश सत्तेचा विस्तार
प्रश्न निर्मिती – श्री.एस.बी.सदलगे सर (साई हायस्कूल मांगूर)
1.
सहाय्यक सैन्य पद्धती यांनी सुरू केली.
A. लॉर्ड डलहौसी
B. लॉर्ड कॉर्नवालीस
C. लॉर्ड वेलस्ली
D. यापैकी नाही
2.
पहिले अँग्लो मराठा युद्ध या तहाने संपुष्टात आली.
A. वसईचा
B. मंगळूर
C. श्रीरंगपट्टण
D. सालबाईचा
3.
सहाय्यक सैन्य पद्धती स्वीकारणारा पहिला राजा हा होय.
A. कर्नाटकचा नवाब
B. हैद्राबादचा निजाम
C. अवधचा नवाब
D. मोगल सम्राट शहाजहान
4.
पंजाबचा सिंह
म्हणून यांना
ओळखले जाते.
A. रणजीत सिंह
B. कतार सिंह
C. दिलीप सिंह
D. शेर सिंह
5.
दत्तक वारस नामंजूर कायदा यांनी अंमलात आणला.
A. लॉर्ड कॉर्नवालीस
B. लॉर्ड वेलस्ली
C. र्लॉड डलहौसी
D. वॉरन हेस्टिंग्ज
6.
शेवटचा पेशवा हा होय.
A. बाजीराव दुसरा
B. रघुनाथराव
C. नारायणराव
D. माधवराव
7.
सहाय्यक सैन्य पद्धती भारतात या साली लागू झाली.
A. 1790
B. 1792
C. 1798
D. 1740
8.
या दरम्यान पहिले अँग्लो-मराठा युद्ध झाले.
A. 1770 ते 1780
B. 1775 ते 1890
C. 1775 ते 1782
D. 1775 ते 1875
9.
पहिल्या अँग्लो मराठा युद्धानंतर याला
पेशवा म्हणून घोषित करण्यात आले.
A. माधवराव दुसरा
B. नाना फडणवीस
C. नारायणराव
D. रघुनाथराव
10. या साली होळकरांनी शिंदे व पेशव्यांचा पराभव
केला.
A. 1809
B. 1808
C. 1818
D. 1802
11. मराठा साम्राज्याचा ऱ्हास या साली झाला.
A. 1830
B. 1799
C. 1782
D. 1818
12. रणजित सिंहाचा जन्म या साली झाला.
A. 1735
B. 1780
C. 1745
D. 1775
13. अमृतसर करार या साली झाला.
A. 1880
B. 1840
C. 1837
D. 1809
14. या साली डलहौसी गव्हर्नर म्हणून भारतात आला.
A. 1870
B. 1858
C. 1838
D. 1848
15. यांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्या माधवरावला पेशवे पद
देण्यात आले.
A. राघोबादादा
B. नाना फडणवीस
C. नारायणराव
D. यापैकी नाही
16. ……. याने पंजाब प्रांत ब्रिटीश साम्राज्यात
विलीन केले.
A. वेलस्ली
B. डलहौसी
C. कॉर्नवालीस
D. क्लाईव्ह
17. इंग्रजांनी पेशवा पद रद्द करून याना निवृत्ती
वेतन दिले.
A. नारायणराव
B. नाना फडणवीस
C. बाजीराव दुसरा
D. राघोबादादा
ABC