KARNATAKA SSLC MATHEMATICS UNIT TESTS & ANSWER KEY
KARNATAKA SSLC MATHEMATICS UNIT TESTS & ANSWER KEY
KARNATAKA SSLC MATHEMATICS UNIT TESTS & ANSWER KEY
KARNATAKA SSLC MATHEMATICS UNIT TESTS & ANSWER KEY
इयत्ता दहावी परीक्षेची तयारी करण्यासाठी योग्य सरावाची आवश्यकता असते.विशेषकरून गणित विषयाची तयारी करण्यासाठी जास्तीत सरावाची आवश्यकता असते..या उद्देशाने घटकानुसार २० गुणांच्या टेस्टची pdf सर्व विद्यार्थ्यांना नक्की उपयोगी पडेल.तसेच या सोबत त्यांची उत्तरपत्रिका देण्यात आली आहे.या प्रश्नपत्रिका नक्की आवडतील अशी अपेक्षा आहे.
प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका निर्मिती –
प्रशांत पाटील (सर) (TGT,GOVT MHPS,KANGRALI)
अंकगणिती क्रम
त्रिकोण
दोन चलपदांच्या रेषीय समीकरणांची जोडी
वर्तुळ आणि रचना
वर्तुळाशी संबंधित क्षेत्रफळ