कर्नाटक राज्य सरकारी कर्मचारी संघ कब्बन पार्क, बंगलोर.
शिक्षण विभागात 10,15,20,25,30 वर्षे कालमिती बढती वेतन न मिळाल्याने पदोन्नती(बढती) होऊनही कमी पगार घेणाऱ्या शिक्षकांची माहिती संकलनाबाबत.
शिक्षण खात्यात कांहीं शिक्षकांना कोणतीही बढती न मिळता फक्त 10,15,20,25,30 वर्षे या कालमिती बढतीवर इतरांच्या पेक्षा जास्त पगार घेत आहेत.परंतु एका पदावरून दुसऱ्या पदावर बढती मिळालेल्या शिक्षक त्यांच्या पेक्षा कमी पगार घेत आहेत..
ही वेतन विषमता दूर करण्यासाठी सरकारला अचूक माहिती सादर करावी लागणार आहे.
तरी शिक्षण विभागातील शिक्षक/व्याख्याते यांच्या नातेवाईकांनी आवश्यक ती माहिती ऑनलाइन पद्धतीने सादर करावी.असे आवाहन करण्यात आले आहे.
ऑनलाइन माहिती सबमिट करण्यास प्रारंभ तारीख: 10-01-2022 पासून
माहिती सादर करण्याची अंतिम मुदत: 18-01-2022
माहिती सादर करण्याची अंतिम मुदत: 18-01-2022
ऑनलाइन पद्धतीने माहिती सादर करण्यासाठी खालील लिंक वर स्पर्श करा..