सातवी समाज 6 कर्नाटक – समाजाभिमुख चळवळी (6. karnataka Samajabhimukh Chalaval)

 

पाठ  – 6 कर्नाटक – समाजाभिमुख चळवळी


एका वाक्यात उत्तरे लिहा.
1.’
तुंगा बचावआंदोलन का सुरू झाले ?

उत्तर – सह्याद्री पर्वतातील तुंगा ही प्रमुख नदी प्रदूषित होत असलेली पाहून तुंगा बचाव आंदोलन सुरू झाले.



2.’चिपको अथवा अप्पीको चळवळम्हणजे काय ?

उत्तर -सह्याद्री पर्वत रांगा मधील करणे झाडे वाढविण्याच्या उद्देशाने त्यांचा होणारा नाश थांबविण्यासाठी भारतातील विविध भागांमध्ये चिपको अथवा अप्पीको चळवळ सुरू झाली.

3.’सामाजिक अरण्यम्हणजे काय ?

उत्तर – वनविभागाच्या वतीने निलगिरी ताकेशी सारख्या
किमती झाडांची लागवड करण्यास सुरुवात केली या योजनेला सामाजिक अरण्य असे म्हणतात.


4.कर्नाटकाची पहिली बी.ए.ऑनर्स महिला पदवीधर
कोण
?

उत्तर – कर्नाटका च्या पहिल्या बी.ए.ओनर्स महिला पदवीधर श्रीरंगम्मा आणि रुक्मिनेम्मा या होय.

5.बेंगळूरूच्या पहिल्या महापौर महिला कोण?

उत्तर
-बेंगळुरूच्या पहिला महापौर महिला इंदिरम्मा या होय.




6. आंतरराष्ट्रीय महिला वर्ष कधी
आचरणास सुरुवात झाली
?

उत्तर -आंतरराष्ट्रीय महिला वर्ष आचरणास इ.स. 1975 पासून सुरुवात झाली.

7.कर्नाटकामध्ये शेतकऱ्यांचे पहिले
आंदोलन कधी झाले
?

उत्तर -कर्नाटकामध्ये शेतकऱ्यांचे पहिले आंदोलन 1951 मध्ये झाले.

8.शेतकऱ्यांना न्याय मिळवून
देण्यासाठी कर्नाटकामध्ये कोण कोणत्या संघटनांनी आवाज उठवला
?

उत्तर -शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटकामध्ये कर्नाटक प्रांत रयत संघ,किसान सभा,दलित संघर्ष समिती, शेतकरी मजूर कामगार संघ इत्यादी
संघटनांनी आवाज उठवला.


9.परिसर म्हणजे काय?

उत्तर
– पृथ्वीवर असणारे सजीव व निर्जीव घटक म्हणजेच परिसर होय.




II दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा.

1.
प्राचीन तलावाना आम्ही का वाचविले पाहिजेत ?

उत्तर – आपल्या पृथ्वीवरील दगड,माती,हवा,पाणी, प्रकाश या घटकांवर अवलंबून
असणारे पशुपक्षी झाडे झुडपे आणि मानवासह इतर सर्व सजीव जगले पाहिजेत.पृथ्वीवर
नैसर्गिक समतोल आहे.येथे मानवाची नागरिक म्हणून वाढ होत असली तरी माणूस आपल्या
इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी परिसराचा नाश करीत आहे.अशा पद्धतीने परिसराचा नाश
होत गेल्यास एक दिवशी मानवाचे जीवन धोक्यात येईल.त्यामुळे आपण पर्यावरणाचे प्रदूषण
थांबविले पाहिजे आणि पृथ्वीवरील सर्व घटकांना जीवन देण्याचे काम आणि करते.असे पाणी
प्राचीन तलाव
,विहिरी,नद्या त्यामार्फत सर्व घटकांना पोचविले जाते.म्हणून आपण
प्राचीन तलावांना वाचविले पाहिजे.


2.प्रमुख परिसर चळवळींची नावे लिहा.

उत्तर – प्रमुख परिसर चळवळींची नावे खालील प्रमाणे-

*तुंगा बचाव आंदोलन चिपको अथवा अप्पीको आंदोलन


*कारवारचा सी बर्ड बंदर विरुद्ध आंदोलन


*कब्बन पार्क बचाव

*कारवार सीड्स संस्थेविषयी आंदोलन

*औद्योगिक नगरांच्या विरुद्ध
आंदोलन


*सेंद्रिय कृषी मिशन




3.दलित चळवळींची सुरुवात का झाली ?

उत्तर – वर्णव्यवस्थेत दलितांना स्थान नव्हते.ते शूद्रातिशूद्र झाले होते. सामाजिक दृष्ट्या कोणतेच स्थान नसलेल्या अस्पृश्य जातींमध्ये जन्म झाला.फक्त या एकाच कारणामुळे हा समुदाय समाजाच्या मुख्य प्रवाहापासून बाहेर राहिला. या समाजाला भारतीय समाजामध्ये मानाचे स्थान प्राप्त करून देण्यासाठी अनेक समाजसुधारक क्रांतिकारकांनी राजे यांनी पुढाकार घेतला.त्यातूनच दलित चळवळीची सुरुवात झाली.

4.दलित चळवळीचे बिज मंत्र कोणते ?

उत्तर – शिका,संघटित व्हा आणि संघर्ष
करा.हे दलित चळवळीचे बिज मंत्र होय.


5.पंचायत राज्य व्यवस्था का महत्वाची आहे?

उत्तर – पंचायत राज व्यवस्था म्हणजे शासनाच्या
प्रशासकीय व्यवस्थापनाचे विकेंद्रीकरण होय.स्थानिक लोकांनी सरकारी व्यवस्थेत
सहभागी होऊन निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना प्रदान करणे.हाच या व्यवस्थेचा मुख्य
उद्देश आहे.


6.दलितांचा सूर्य असे कोणास म्हणतात?

उत्तर – दलितांचा सूर्य असे डॉ.बाबासाहेब आंबेडकरयांना म्हणतात.




सालुमरदची तिम्मक्का: 85 वर्षाच्या असून आजही त्या
आंदोलने उभी करतात. त्या
284 झाडांच्या आई आहेत.

निरक्षर असूनही समाजासमोर परिसर संरक्षणाचा धडा
त्यांनी घातला आहे. त्यांचे निस्वार्थ जीवन समाजाला प्रेरणा देत राहील.

नोट्स pdf मध्ये डाऊनलोड करण्यासाठ येथे स्पर्श करा.. 



Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *