चौथी पाठ -14 शेतकरी गीत (14.SHETAKARI GEET)

Table of Contents

 


 

पाठ –14

शेतकरी गीत

नवीन शब्दांचे अर्थ

बिगी बिगी – लवकर



मिरगाचा – मृग नक्षत्राचा


समदे – सगळे


लईलई – खूप खूप


समद्या – सगळ्या


गड्यांना – कामकऱ्यांना


खपुया रं -राबूया रे







अ) खालील प्रश्नांची उत्तरे लिही.

१) कोणता पाऊस आला आहे ?


उत्तर – मृग नक्षत्राचा पाऊस आला आहे.


२) पेरणीला कसे लागायचे?


उत्तर – पेरणीला झप झप लागायचे.


३) शेत कशानं डुलते आहे?


उत्तर – शेत वाऱ्यानं डुलते आहे.


४) पोती कशाची भरायची आहेत?


उत्तर – पोती धान्याची भरायची आहेत.





आ) लयबद्ध शब्द शोधून लिहा.


उदा. शेतात – गगनात.



पिकलंय – दिसतंय



शेताला – सोबतीला



कापणीची – मळणीची



जोडूया – खपूया

abc 

इ) कवितेच्या ओळी पूर्ण कर.

समद्या गड्यांना घेऊ सोबतीला

बिगी बिगी चला जाऊ शेताला

करा रे घाई कापणीची

करू तयारी मळणीची ||||



ई) ही रोपे कोठे आढळतात (v) अशी खूण कर.

रोप
शेत
फळबाग
फुलबाग
भात
 ✔
 
 
पेरू
 
✔ 
 
जोंधळा
 ✔
 
 
गुलाब
 
 
✔ 
आंबा
 
 ✔
 
डेलिया
 
 
✔ 

abc

Share with your best friend :)