पाठ 12
ऑस्ट्रेलिया – अत्यंत
समतल भूखंड
1. ऑस्ट्रेलिया खंडाच्या माध्यमातून कोणते वृत्त गेले आहे?
उत्तर–
ऑस्ट्रेलिया खंडाच्या माध्यमातून मकरवृत्त गेले आहे.
2.ऑस्ट्रेलिया हा खंड कितव्या क्रमांकाचा खंड आहे?
उत्तर–
ऑस्ट्रेलिया हा खंड सातव्या क्रमांकाचा खंड आहे.
3. ओसिनिया म्हणजे काय?
उत्तर– मध्य आणि
दक्षिण पॅसिपिक महासागरातील सुमारे 10000 द्विपांच्या समूहाला ओसिनीया असे म्हणतात.
4. ऑस्ट्रेलिया हा शब्द कोणत्या शब्दापासून आलेला आहे?
उत्तर – ऑस्ट्रेलिया
हा शब्द आस्ट्रल हा लॅटिन या शब्दापासून आलेला आहे.
5. ऑस्ट्रेलिया खंडात किती टक्के लोक शेती करतात?
उत्तर–
ऑस्ट्रेलिया खंडात 4.4 टक्के लोक शेती करतात.
6. जगातील अत्यंत समतल भूखंड कोणत्या खंडाला म्हणतात?
उत्तर –जगातील
अत्यंत समतल भूखंड असे ऑस्ट्रेलिया या खंडाला म्हणतात.
7.ऑस्ट्रेलियातील खारंट पाण्याची सरोवरे कोणती?
उत्तर –ऑस्ट्रेलियातील
खारट पाण्याची सरोवरे ऐर,टॉरेन्स,गेडतर होय.
8. पठारचा भूखंड असे कोणत्या खंडाला म्हणतात?
उत्तर– पठारचा भूखंडाचे
ऑस्ट्रेलिया खंडाला म्हणतात.
9. ऑस्ट्रेलिया खंडाचा शोध कोणी लावला?
उत्तर– ऑस्ट्रेलिया
खंडाचा शोध जेम्स कूक यांनी लावला.
10. ऑस्ट्रेलियातील सर्वात उंच शिखर कोणते?
उत्तर–
ऑस्ट्रेलियातील सर्वात उंच शिखर कोसियेस्को होय.
11. वा जगातील प्रसिद्ध विहिरी कोणत्या?
उत्तर जगातील प्रसिद्ध विहिरी आर्टीसियन होय.
12. ऑस्ट्रेलियातील प्रमुख नद्या कोणत्या?
उत्तर – १. मरे
२. डार्लिंग
13. ऑस्ट्रेलियातील किती टक्के शहरात व किती टक्के लोक खेड्यात राहतात?
उत्तर – ऑस्ट्रेलियातील 85 टक्के लोक शहरात व 15
टक्के लोक खेड्यात राहतात.
14. ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठे सरोवर कोणते?
उत्तर – ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठे सरोवर एरी होय.
15. ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय पक्षी कोणता?
उत्तर – ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय पक्षी कांगारू होय.
16. ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठा पक्षी कोणता?
उत्तर – ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठा पक्षी एमू होय.
17 ऑस्ट्रेलियातील प्रमुख आहार धान्य कोणते?
उत्तर – ऑस्ट्रेलियातील प्रमुख आहार धान्य गहू होय.
18. ऑस्ट्रेलियातील प्रमुख व्यापारी पीक कोणते?
उत्तर – ऑस्ट्रेलियातील प्रमुख व्यापारी पीक ऊस होय.
19. ऑस्ट्रेलियाचा प्रमुख व्यवसाय कोणता?
उत्तर -ऑस्ट्रेलियाचा प्रमुख व्यवसाय मेंढीपालन होय.
20. ऑस्ट्रेलिया खंडात वर्षभर असणारा ऋतू कोणता?
उत्तर – ऑस्ट्रेलिया खंडात वर्षभर असणारा ऋतू उन्हाळा
होय.
21. जगात सर्वात बॉक्साईटचे साठे कोठे आहेत?
उत्तर -जगात सर्वात बॉक्साईटचे साठे ऑस्ट्रेलिया येथे
आहे.
22. लोकसंख्या व आकारमानाच्या तुलनेत कोणता खंड सर्वात लहान आहे?
उत्तर -लोकसंख्या व आकारमानाच्या तुलनेत ऑस्ट्रेलिया
खंड सर्वात लहान आहे
23. जगात सर्वात जास्त मेंढ्या कोठे आढळतात?
उत्तर –
24. ऑस्ट्रेलियातील प्रमुख वनस्पती कोणत्या?
उत्तर -ऑस्ट्रेलियातील प्रमुख वनस्पती अॅश,सिडार,बीच,ताळे
इत्यादी.
25. ऑस्ट्रेलियातील विलक्षण प्राणी पक्षांचा देश असे का म्हणतात?
उत्तर – ऑस्ट्रेलियातील जवळजवळ 60% प्राणी व पक्षी
जगात कोठेही आढळत नाहीत.म्हणून ऑस्ट्रेलिया विलक्षण प्राणी पक्ष्यांचा देश म्हणतात.
26.ऑस्ट्रेलियाला अत्यंत समतल भूखंड का म्हणतात?
उत्तर ऑस्ट्रेलियाच्या एकूण आकारमाना पैकी सुमारे 94
टक्के भाग समुद्रसपाटी पेक्षा 600 मीटर खाली समतल आहे. यामुळे या खंडाला अत्यंत
समतल भूखंड असे म्हणतात.
27. ऑस्ट्रेलियाचे स्थान व आकारमान सांगा.
उत्तर – स्थान -ऑस्ट्रेलिया खंड पूर्णपणे दक्षिण आणि पूर्व गोलार्धामध्ये आहे हा खंड दहा
अंश 10045 दक्षिणपासून 43039 दक्षिण अक्षांश आणि 1139 पूर्व
ते 153039 पूर्व रेखांशामध्ये विस्तारलेला आहे.या
खंडाच्या मध्य भागातून मकरवृत्त जाते.
आकारमान – ऑस्ट्रेलिया हिंदी महासागर
आणि पॅसिफिक महासागर मध्ये असलेला द्विपखंड होय.या खंडाच्या वायव्येला तैमुर अवरुर
समुद्र,ईशान्येला टोरेस आखात आणि आग्नेयेला टास्मन समुद्र आहे.
28. ऑस्ट्रेलियाचे प्रमुख स्वाभाविक विभाग कोणते?
उत्तर ऑस्ट्रेलिया मुळात गोडवान भूमीचा एक भाग होता.याच्या
भू स्वरूपावरून याचे तीन स्वाभाविक विभागात विभागले आहे
1. पूर्वेचा उंचावरचा प्रदेश
2. मध्य सखल मैदानी प्रदेश
3. पश्चिमेकडील पठारी प्रदेश
29.ऑस्ट्रेलियातील नद्या बाबत माहिती लिहा.
उत्तर- ऑस्ट्रेलियाचा जास्तीत जास्त भाग उष्ण आणि
कोरड्या हवामानाचा असल्यामुळे बराचसा वाळवंटाने व्यापलेला आहे.यामुळे नद्या कमी
असून त्यापैकी काही लहान व ठराविक ऋतूत वाहतात.समुद्राला मिळणाऱ्या नद्या पेक्षा
सरोवरांना मिळणाऱ्या नद्या जास्त आहेत.बहुतेक नद्या पूर्वेच्या उंच प्रदेशात उगम
पावून पूर्वेकडे वाहतात.
30.ऑस्ट्रेलियातील प्रमुख पिके कोणती?
उत्तर- ऑस्ट्रेलियातील प्रमुख पिके गहू,ऊस,कापूस,तंबाखू
,मक्का,जोंधळा होय.
31.ऑस्ट्रेलियातील प्रमुख खनिजे कोणती?
उत्तर- खनिज पदार्थांच्या बाबतीत ऑस्ट्रेलिया समृद्ध
आहे.लोखंड,बॉक्साईड,निकेल,तांबे,मॅग्नीज,सोने,शिसे आणि युरेनियम ही प्रमुख खनिजे
येथे सापडतात,
32.ऑस्ट्रेलिया प्रमुख उद्योग धंदयाबद्दल माहिती लिहा.
उत्तर- ऑस्ट्रेलिया हा जगातील एक प्रमुख औद्योगिक खंड
आहे.खनिज संपत्ती कृषी अभिवृद्धी विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगती विदेशी भांडवल
गुंतवणूक आणि विशाल व्यापार बाजारपेठ या गोष्टी उद्योगधंद्यासाठी पूरक आहेत.प्रारंभापासूनच
ऑस्ट्रेलियाने उद्योगधंद्यात विदेशी नीती अवलंबली आहे.पण यामध्ये जपानचा सहभाग
जास्त आहे.प्रमुख उद्योगधंदे व उत्पादन केंद्र खालील प्रमाणे
१.लोखंड व पोलाद उद्योग धंदे
२.जहाज निर्माण करणे
३.स्वयंचलित वाहन उपयोग
४.कागद रद्द व फळे
५. वस्त्रोद्योग
६. तेल शुद्धीकरण
७. विद्युत उपकरणे
33.ऑस्ट्रेलियातून निर्यात होणाऱ्या वस्तू कोणत्या?
उत्तर – ऑस्ट्रेलियातून निर्यात होणाऱ्या वस्तू लोखंड
व गहू होय.
34.ऑस्ट्रेलियात लोकसंख्या विरळ का आहे?
उत्तर– ऑस्ट्रेलियाच्या
लोकसंख्या विभागणी मध्ये विरळता व असमानता दिसून येतेखंडाचा अंतर्गत विभाग निर्जन
आहे साउथ वेल्स मध्ये लोकसंख्येची घनता जास्त [ 1/3 ] व्हिक्टोरिया दुसऱ्या स्थानी
[1/4 ] आहे.क्विन्सलॅड दक्षिण ऑस्ट्रेलिया आणि टास्मानिया यांचा नंतर क्रमांक
लागतो उत्तर प्रांतात अगदी विरळ लोकवस्ती आहे
35.ऑस्ट्रेलियातील गवताळ कुरणांची नावे लिहा.
उत्तर – ऑस्ट्रेलिया
गवताळ कुरणामध्ये दोन प्रकार आहे
1.उष्ण कटिबंधातील गवताळ कुरळे [ सॅव्हाना ]
2. समशितोष्ण कटिबंधातील गवताळ कुरणे अथवा डाऊन्स.
अबक