11.PRAKASH,CHHAYA ANI PARAVARTAN

 इयत्ता – सहावी 

विषय – विज्ञान 

घटक – 11

11. प्रकाश,छाया आणि परावर्तन

स्वाध्याय

1: खाली दिलेल्या चौकोनांची अशी पुनर्रचना
करा की त्यामुळे एक असे वाक्य तयार होऊ दे म्हणजे आम्हाला अपारदर्शक वस्तुंच्या बाबतीत
माहिती मिळण्यास सहाय्यता होईल.



उत्तर –





















अपारदर्शक

वस्तूंमुळे

छाया

बनते

 

2: खाली दिलेल्या वस्तूंचे किंवा
पदार्थांचे अपारदर्शक
, पारदर्शक किंवा अर्धपारदर्शक
आणि प्रकाशित किंवा अप्रकाशितमध्ये वर्गीकरण करा.

हवा, पाणी,
खडकाचा तुकडा, अल्युमिनिअम पत्रा, आरसा, लाकडी बोर्ड, पॉलीथीनचा तुकडा,
सीडी, सपाट काच, दाटधुके,
लाल तप्त लोखंडाचा तुकडा, छत्री, प्रकाशमान प्रतिदिप्ती (fluorescent) नलिका, भिंत, कार्बन पेपर, गॅसबर्नरची
ज्योत
, कार्डबोर्डचा तुकडा, पेटती बॅटरी,
सेलोफेन (लकाकणारा पारदर्शक चिवट कागद), तारेचे
जाळे
, रॉकेलचा स्टोव्ह, सूर्य, काजवा, चंद्र

उत्तर :

अपारदर्शक

खडकाचा तुकडा,
अल्युमिनिअम पत्रा, आरसा, लाकडी बोर्ड, सीडी, छत्री,
भिंत, कार्डबोर्डचा तुकडा, कार्बन पेपर, पेटती बॅटरी, तारेचे
जाळे
, रॉकेलचा स्टोव्ह, सूर्य,
काजवा, चंद्र

 

अर्धपारदर्शक किंवा पारदर्शक

पॉलीथीनचा
तुकडा
,
दाटधुके, सेलोफेन, तारेचे
जाळे हवा
, पाणी, सपाट काच

 

प्रकाशित

लाल
तप्त लोखंडाचा तुकडा
, प्रकाशमान प्रतिदिप्ती (fluorescent)
नलिका, गॅसबर्नरची ज्योत, पेटती बॅटरी, रॉकेलचा स्टोव्ह, सूर्य, काजवा

 

अप्रकाशित

हवा,
पाणी, खडकाचा तुकडा, अल्युमिनिअम
पत्रा
, आरसा, लाकडी बोर्ड, पॉलीथीनचा तुकडा, सीडी, सपाट
काच
, दाटधुके, छत्री, भिंत, कार्बन पेपर, कार्डबोर्डचा
तुकडा
, (लकाकणारा पारदर्शक चिवट कागद), तारेचे जाळे, चंद्र सेलोफेन

 

3: आपण एक असा आकार बनवू शकाल का
एका बाजूने पाहिल्यास वर्तुळाकार छाया मिळेल आणि दुसऱ्या बाजूने पाहिल्यास आयताकार
छाया मिळेल. याचा विचार कराल का
?

उत्तर : होय,दंडगोल आकाराची वस्तू बनवून त्या
वस्तूपासून आपल्याला वर्तुळाकार आणि आयताकार छाया मिळू शकते.

4: एखाद्या अंधाऱ्या खोलीत जर तुम्ही
तुमच्या समोर आरसा धरला तर आरशात तुमचे प्रतिबिंब पाहू शकाल का
?

उत्तर: नाही.कारण आरशामध्ये आमचे प्रतिबिंब
तयार होण्यासाठी आरशासमोरील वस्तूवर प्रकाश किरण पडून त्यांचे परावर्तन होणे
आवश्यक असते.त्याशिवाय आरशात प्रतिमा तयार होणार नाही.पण अंधाऱ्या खोलीत प्रकाश
नसल्याने आरशामध्ये आमचे प्रतिबिंब तयार होऊ शकत नाही  म्हणून एखाद्या अंधाऱ्या खोलीत जर आपल्या समोर आरसा
धरला तर आरशात आमचे प्रतिबिंब पाहू शकत नाही.

 सारांश


अपारदर्शक वस्तू प्रकाशाला आपल्यातून जाऊ देत नाहीत.

पारदर्शक वस्तू प्रकाशाला आपल्यातून आरपार जाऊ
देतात आणि म्हणून दुसऱ्या बाजूला असणाऱ्या वस्तू स्पष्टपणे आम्ही पाहू शकतो.


अर्धपारदर्शक वस्तू प्रकाशाचा काही भाग आपल्यातून जाऊ देतात.

प्रकाशाच्या
मार्गात एखादी अपारदर्शक वस्तू आल्यास छाया तयार होते.


सूची छिद्र कॅमेरा सामान्य वस्तुपासून तयार करता येतो आणि त्याचा उपयोग
सूर्य व अति प्रकाशमान वस्तुंचे प्रतिबिंब पाहण्यास करता येतो.

आरशावरील
परावर्तनामुळे आपल्याला स्पष्ट प्रतिबिंब (प्रतिमा) मिळते.

प्रकाश
नेहमी सरळरेषेत प्रवास करतो.

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *