pachavi parisar 7.PANI

 पाठ 7 

  पाणी

————————————-

1) पृथ्वीवर
सर्वात जास्त पाणी कोठे आढळते
?

उत्तर- पृथ्वीवर सर्वात जास्त पाणी समुद्रामध्ये आढळते.

2)  मोठ्या पाण्याचे स्त्रोत्र कोण कोणते आहेत ?

उत्तर – मोठ्या पाण्याचे स्त्रोत्र सागर महासागर नद्या इत्यादी होत.

3) तुम्हाला माहित असणारे पाण्याचे स्तोत्र सांगा ?

उत्तर — नदी विहीर बोर तलाव जलाशय ओढे समुद्र महासागर इत्यादी होत.

4) कर्नाटकातील प्रमुख नद्यांची नावे सांगा

उत्तर – कावेरी,तुंगभद्रा,भीमा,कृष्णा,गोदावरी,शरावती .

5) तलाव कशाला म्हणतात

उत्तर – जमिनीचा कृत्रिमरित्या तयार केलेला सखल भाग म्हणजेच तलाव असे
म्हणतात.

6) पाण्याचे उपयोग सांगा ?

उत्तर – पिण्यासाठी धुण्यासाठी शेतीसाठी कारखान्यांसाठी जलविद्युत
साठी इत्यादीसाठी पाण्याचा
उपयोग करतात.

7 )  प्रदूषित पाण्यामुळे कोणते रोग होतात ?

उत्तर – प्रदूषित पाण्यामुळे कॉलरा अतिसार आमांश इत्यादी प्रकारचे
रोग होतात.

8 ) पाण्याचे प्रदूषण कशामुळे होते ?

उत्तर –  पाण्याचे प्रदूषण
माती,कचरा,कागद,शिळे अन्नपदार्थ,गटारीचे पाणी तसेच कारखान्यातून
बाहेर
टाकलेल्या रसायनयुक्त पाणी मिसळल्यामुळे
  पाणी
दूषित बनते.

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *