पाठ 4
नायक,पाळेगार व नाड
प्रभू
———————————–
प्रश्न l)
नायक अथवा पाळेगार कशाला म्हणतात?
उत्तर — विजयनगर
साम्राज्याच्या अधिपत्याखाली अनेक लहान लहान राज्य होते याना नायक अथवा पालेगार
म्हणतात.
प्रश्न 2)
केळदी घराण्यातील प्रसिद्ध राजा कोण?
उत्तर — केळदी
घराण्यातील प्रसिद्ध राजा शिवाप्पा नायक हा होय.
प्रश्न 3
) पश्चिम समुद्राचा राजा असे कोणाला
म्हणतात?
उत्तर- पश्चिम
समुद्राचा राजा शिवाप्पा नायक यास म्हणतात.
प्रश्न 4
) सिस्तू कशाला म्हणतात?
उत्तर — शिवाप्पा
नायक यांनी लागू केलेल्या महसूल व्यवस्थेला सिस्तु असे म्हणतात
प्रश्न 5
) चित्रदुर्ग चे नायक मधील प्रसिद्ध
राजे कोणकोणते आहेत?
उत्तर — तिम्मप्पा
नायक ,
पहिला कस्तुरि रंगप्पा कस्तूरी चिकन्ना नायक ,
बिच्छू भरमप्पा नायक , मदकरी नायक
प्रश्न 6)
चित्रदुर्ग नायका मधील प्रसिद्ध राजा कोण?
उत्तर — चित्रदुर्ग
नायका मधील प्रसिद्ध राजा मदकरी नायक होय.
प्रश्न 7)
सुरपूरचे नायक घराण्याचा संस्थापक कोण?
उत्तर— सुरपूर चे नायक या घराण्याचा संस्थापक गड्डी
पीडड नायक हा होय
प्रश्न 8)
येलहंका घराण्याचा संस्थापक कोण?
उत्तर — येलहका
घराण्याचा संस्थापक रण भैरेगौडा होय.
प्रश्न 9)
बेंगळुरू शहराची स्थापना कोणी केली?
उत्तर — पहिला
केंपेगौडा यांनी बेंगलोर शहराची स्थापना केली.
प्रश्न 10)
पहिल्या कंपेगौडाने
कोणती तळी निर्माण केले?
उत्तर – केंपाबुधी तळे ,
धर्माबुधी तळे , हलसुरूतळे , संपंगी तळे ही प्रमुख तळी होत.