CTET -2021 परीक्षा होणार ऑनलाइन
CTET 2021: केंद्रीय
माध्यमिक शिक्षण मंडळ केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणी (सीटीईटी) ची 15 वी CTET परीक्षा CBT (संगणक आधारित चाचणी) पद्धतीने
16 डिसेंबर 2021 ते 13 जानेवारी 2022 दरम्यान आयोजित करण्यात येणार
आहे.(प्रवेशपत्रावर नेमकी तारीख कळवली जाईल).केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE)द्वारे CTET (केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा) ऑनलाइन घेतली
जाईल.आतापर्यंत ऑफलाईन परीक्षा घेतली जात होती.परंतु कोरोना संसर्गामुळे बोर्डाने परीक्षा
ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरातील 20 भाषांमध्ये
ही परीक्षा घेतली जाईल.
परीक्षा, अभ्यासक्रम, भाषा,
पात्रता निकष, परीक्षा शुल्क, महत्वाच्या तारखांची तपशीलवार माहिती 20 सप्टेंबरपासून https://ctet.nic.in वर CTET च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असेल. इच्छुक
उमेदवारांनी वर नमूद केलेल्या वेबसाईटवरून फक्त माहिती बुलेटिन डाउनलोड करा आणि
अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचा.
इच्छुक उमेदवारांनी फक्त CTET वेबसाइट https://ctet.nic.in द्वारे ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
ऑनलाइन अर्ज-प्रक्रिया
ऑनलाइन अर्जास सुरुवात –
20-09-2021 (सोमवार) पासून
ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख
19-10-2021 (मंगळवार) 23:59 पर्यंत
परीक्षा फी भरण्याची अंतिम तारीख
–
20-10-2021 (बुधवार)
रोजी 15:30 पूर्वी
Application fee applicable for CTET Dec-2021-
Only Paper I or II- General/OBC Rs. 1000/-
Both Paper I & II- General/OBC Rs. 1200/-
Only Paper I or II- SC/ST/Diff. Enabled Person Rs. 500/-
Both Paper I and II- SC/ST/Diff. Enabled Person Rs.600/-
CLICK HERE FOR ONLINE EXAM CENTRES LIST… Click here
CLICK HERE FOR EXAM SHEDULE – CLICK HERE
CLICK HERE FOR INFORMATION BULLETIN – CLICK HERE
PREVIOUS YEAR EXAM QUESTION PAPERS – CLICK HERE
Click here for Previous Year Exam question papers and Answer Key