CHANGE PAN CARD DOB,ADDRESS,NAME etc.

 पॅॅन कार्ड वरील माहिती बदलण्याचे सोपे टप्पे : – 





 

खालील Steps वापरून आपल्या वरील नाव,जन्मतारीख,पत्ता इत्यादी अपडेट करू शकता..

You can easily update/correct your details in a PAN card by following the below-mentioned steps:

Step 1: NSDL E-Governance ची अधिकृत वेबसाइट https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html ला भेट द्या.

Step 2:  Click “Apply” under the “Change/Correction in existing PAN Data/Reprint of PAN Card” section.

Step 3:
From the ‘Application Type’ dropdown menu, select ‘Changes or
Correction in existing PAN data/ (No changes in
Existing PAN Data)’.

Step 4- त्यानंतर  ‘Category’ dropdown
menu मधून योग्य पर्याय निवडा. उदा. जर आपले पॅॅन कार्ड आपल्या नावावर नोंद असेल तर ,  ‘Individual’ option select करा.

Step 5- आता तुमचे नाव,जन्मतारीख,ईमेल आयडी,आणि मोबाईल नंबर(Name,Date of birth,Email address, and Mobile number.)

Step 6- Captcha कोड टाईप लारा आणि  “Submit” वर क्लिक करा.

Step 7- आता तुमची Request Register होईल आणि Token Number तुमच्या ईमेल आयडी वर येईल.(You can continue the process by clicking the button
given below it.)

Step 8- Proceed केल्यानंतर फॉर्म ओपन होईल.

Step 9 – फॉर्म ओपन झाल्यावर तीन पर्याय येतील.त्यापैकी तुम्हाला सोयीस्कर पर्याय निवडा.

1. जर तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक असेल तर Submit digitally through e-KYC & e-Sign (Paperless)  हा पर्याय निवडा.

जर आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक नसेल तर   Submit scanned images through e-Sign किंवा Forward application documents physically यापैकी योग्य पर्याय निवडा.

Step 10- या फॉर्मसह, नाव दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला पुरावे म्हणून कागदपत्रे देखील द्यावी लागतील. जर आयकर विभागाच्या चुकीमुळे पॅन कार्डवर चुकीचे नाव छापले गेले असेल तर आपण ज्या दस्तऐवजावर आपले नाव योग्यरित्या छापले आहे त्याचा संदर्भ घेऊ शकता.

Step 11- You will now be redirected to a new page where you can update your address.

Step 12- Aadhar based e-KYC निवडा किंवा आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

Step 13-  त्यानंतर “Submit” वर क्लिक करा. e-AUTHENTICATION करा.

Step 14- आता PAYMENT चे पेज ओपन होईल आवश्यक PAYMENT करा.

Step 15-  Successful payment, नंतर Acknowledgement slip जनरेट होईल ती जपून ठेवा.. 

                    किंवा 

स्टेप 9 मध्ये  Forward application documents physically हा पर्याय निवडल्का असेल तर एका लिफाफ्यावर 

‘Application for PAN
Change’  असे लिहून त्या अर्जावर संबंधित अधिकाऱ्या ची सही व अर्सजदाराची सही झाल्यावर अर्ज खालील पत्त्यावर पाठवा.

NSDL e-Gov (‘Income Tax PAN Services Unit, NSDL e-Governance Infrastructure Limited, 5th floor, Mantri Sterling, Plot No. 341, Survey No. 997/8, Model Colony, Near Deep Bungalow Chowk, Pune – 411016

Click here to link PAN – AADHAR 


Click here for free INSTANT pan card 





Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *