LINK PAN-AADHAR

     





              



 

        31 मार्च 2022 पूर्वी पॅॅन कार्ड आधार नंबर ला लिंक न झाल्यास 10,000/- रुपये दंड होऊ शकतो (section 272B ) तसेच आपल्याला बँकेत कोणताही आर्थिक व्यवहार करताना किंवा account ओपन करताना अडचणी येऊ शकतात.तेंव्हा फक्त दोन मिनिटात स्वत:च्या मोबाईल वरून हे काम करा.




 

लिंक करण्याच्या पायऱ्या – 

1. खालील लिंकवर/चित्रावर (Click here now) क्लिक करा.


2. त्यानंतर PAN नंबर अचूक टाईप करा.


3.AADHAR  नंबर अचूक टाईप करा.


4. आधार कार्ड वरील नाव अचूक टाईप करा.


5. आधार कार्ड वर जर फक्त आपले जन्म वर्ष असेल तर I have only birth year on ADHAR CARD समोरील चोकावर टिक करा.


6. I agree to validate my Aadhar details with UIDAI समोरील चौक वर टिक करा.




 

7. खाली दिलेला CAPCHA CODE बरोबर टाईप करा.


8. शेवटी LINK ADHAR मेनूवर क्लिक करा.


LINK AADHAR वर क्लिक केल्यावर Your PAN is successfully linked to given Aadhar असा message website वर येईल आणि जर या आधी लिंक असेल तर your pan is already linked to the given Aadhar number असा message website वर येईल.





पॅन कार्ड नंबर आधार नंबरशी लिंक करण्यासाठी येथे क्लिक करा.




 



 





Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *