7. MOGAL SAMRAJYA


 पाठ – 7 

मोंगल साम्राज्य



———————————–

1) भारताच्या इतिहासातील प्रसिद्ध साम्राज्य
कोणती
?

उत्तर—  मौर्य
साम्राज्य
,  गुप्त
साम्राज्य आणि मोंगल साम्राज्य प्रमुख साम्राज्य होते.

2) मोगल साम्राज्याची स्थापना कोणी केली ?

उत्तर —  मोगल
साम्राज्याची स्थापना बाबर यांनी केले.

3) अकबराला कोणत्या राजाने विरोध केला ?

उत्तर–  अकबराला मेवाडचा
राजा राणा प्रताप सिंह याने विरोध केला.

( 4) ताजमहल कोठे आहे तो कोणी बांधला ?

उत्तर — ताजमहल दिल्ली येथे असून तो शहाजहान याने बांधला.

(5) अकबराच्या काळातील संगीत सम्राट कोण होता ?

उत्तर — अकबराच्या काळात संगीत सम्राट तानसेन हा होता.

(6) अकबर याने कोणत्या पंथाची स्थापना केली ?

उत्तर — अकबराने दिन – ए – इलाही या पंथाची स्थापना केली.

(7) हिंदू वरील लादलेला कर कोणता होता ?

उत्तर – झिझिया हा हिंदू वरील लागलेला कर होता.

(8) मोगल काळातील प्रसिद्ध चित्रकला कोणती ते
सांगा
?

उत्तर – मुगल काळातील प्रसिद्ध चित्र कला म्हणजे चिकणी ही
होय.

(9) मोंगल साम्राज्याच्या रासाची कारणे सांगा ?

उत्तर — 1)सरदार भ्रष्ट बनले.

2)नादीर शहाचे आक्रमण

3)मराठी रजपुत सततची युद्धे

4)उत्तर अधिकारासाठी भांडणे

 5)मांडलिकत्व
स्वीकारले राजे स्वतंत्र झाले.

 6 )जोर जबरदस्ती चे
धर्मांतर इत्यादी कारणे होत.

(10) मुगल काळातील प्रसिद्ध शिल्पकला ?

उत्तर — फत्तेपूर सिक्री,राजमहल,ताजमहल, बुलंद
दरवाजा इत्यादी प्रसिद्ध शिल्पकला होत.

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *