पाठ पाचवा
मैसूरचे
वडेयर
—————————————-
प्रश्नोत्तरे
1 अठरा कचेरीची स्थापना कोणी केली ,?
उत्तर – अठरा कचेरीची स्थापना चिक्कदेवराज वडेयर यांनी यांनी केली.
2
चिक्कदेवराज वडेयर यांनी कोणती पदवी धारण केली ?
उत्तर –चिक्का देवराज वडेयर यांनी नवकोट नारायण ही पदवी धारण केली.
3) म्हैसूर युद्ध कशाला म्हणतात ?
उत्तर_
हैदर अली आणि त्याचा
मुलगा टिपू सुलतान यांनी ब्रिटिश या विरुद्ध केलेल्या युद्धाला अँग्लो मैसूर युद्ध
किंवा मैसूर युद्ध असे म्हणतात
4 ) तिसऱ्या म्हैसूर
युद्धात मध्ये कोणता करार करण्यात आला ?
उत्तर –या युद्धात ब्रिटिशांना अर्धे राज्य देणे तसेच 330 लक्ष रुपये आणि दोन्ही मुलांना त्यांच्याकडे ओलिस ठेवणे
असा करार करण्यात आला.
5 ) टिपू
सुलतान चे कार्य सांगा ?
उत्तर –टीपुने राजवाडे , कागद कारखाना, अत्याधुनिक शस्त्रास्त्र ची निर्मिती कारखाना ,बंदूक कारखाना , मठांची स्थापना आशीअनेक प्रकारचची कार्य केले आहे.
6 )सर
विश्वेश्वरय्या यांनी केलेले कार्य सांगा ?
उत्तर –सर विश्वेश्वरय्या यांनी साखर कारखाना ,
म्हैसूर येथे तेलाचा कारखाना, बेंगरूळ
मध्ये साबणाचा कारखाना , चामड्यापासून विविध वस्तू बनवण्याचा कारखाना , लोखंड कारखाना इंडस्ट्री ची स्थापना कृषी शाळेची स्थापना
विश्वविद्यालयाचे निर्मिती अशी विविध कार्य त्यांनी पार पाडले.
7 ) सर मिर्झा
इस्माईल यांचे कार्य सांगा ?
उत्तर– सर मिर्झा इस्माईल यांनी काच कारखाना, चिनी
मातीच्या भांड्याचा कारखाना,
बेळगाव येथे रासायनिक
खताचा कारखाना, मंड्यामध्ये
साखर कारखाना , शिवमोगा
येथे माचिस चा कारखाना, भद्रावती येथे पोलाद व कागद कारखाना अशी विविध प्रकारचे कार्य त्यांनी केले.
8) म्हैसूरचा
वाघ असे कोणाला म्हणतात ?
उत्तर– म्हैसूरचा वाघ असे टिपू सुलतान याला म्हणतात.
9) कोणत्या
वैज्ञानिकाला भारतरत्न ही पदवी मिळाली ?
उत्तर –सर विश्वेश्वरय्या या वैज्ञानिकाला भारतरत्न ही पदवी मिळाली.
10 ) वडेयर
यांची सुरुवातीची राजधानी कोणती ?
उत्तर– वडेयरांची सुरुवातीची राजधानी श्रीरंगपट्टण ही होय.