5. HA HIND DESH MAZA 5. हा हिंद देश माझा

 

   5. हा हिंद देश माझा

कवी – आनंद कृष्णाजी टेकाडे  

शब्दार्थ आणि टीपा :

शील चारित्र्य

हिमाचलहिमालय

गाजीपराक्रमी

नटेशशंकर

प्रेमभावेप्रेमाने

शुकवेदकालीन ऋषी, व्यासपुत्र शुकासारखे
पूर्ण संपूर्ण वैराग्य असलेला
वैराग्य ज्याचे वशिष्टापरि ज्ञान योगेश्वराचे ।।

सदा –नेहमी

निकुंजा – लता, वेली, कुंज

कलिजा – काळीज, हृदय

जनक – सीतेचे वडील,(जनकराजा-मिथिलाधिपती )

गिरीजा – पार्वती, उमा,

कीर्तिवजा – कीर्तीचा प्रसार करणारा

वामदेव एक वेदकालीन त्यागी
ऋषी
,त्याना वामदेव गौतम असेही म्हणतात.

कवी परिचय : 
आनंद कृष्णाजी टेकाडे  
 (1818-1864) हे मूळचे नागपूरचे राहणारे. ते एक राष्ट्रीय बाण्याचे
कवी म्हणून ओळखले जातात.‘आनंदगीत’ या नावाने त्यांचे तीन कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत.खड्यासुरात
आणि मनोहर चालीवर त्यांनी आपल्या कविता गाऊन दाखविल्यामुळे त्या चटकन अधिक
लोकप्रिय झाल्या. ‘हा हिंद देश माझा’ हे त्यांचे देशगीत आबाल वृद्धास
  परिचित आहे.
कवितेचे मूल्य : देशप्रेम
कवितेचा साहित्य प्रकार : देशभक्ती गीत

या पाठाचा अर्थ समजून घेण्यासाठी येथे क्लिक करा…



स्वाध्याय

प्र. 1. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

1. हिंद देशाने कोणाला राजा मानले आहे?
उत्तर : हिंद देशाने सत्याला राजा मानले आहे.

2. राजयोगी कोणास म्हटले आहे?
उत्तर : राजयोगी जनक राजाला म्हटले आहे.


3.
विश्वाला मोह कोण घालतो?
उत्तर : विश्वाला मोह मुकुंदाची मुरली घालते.


4.
देशाचे काळीज होऊन कोण राहिले आहे?  
उत्तर : हिमालय पर्वत,गंगा नदी देशाचे काळीज होऊन राहिले आहेत.


5.
कोणत्या वीरयोद्ध्यांनी शौर्य गाजविले आहे?
उत्तर : पृथ्वीराज सिंह,छत्रपती शिवाजी महाराज स्वातंत्र्यवीरांनी शौर्य गाजविले
आहे.

प्र. 2.  खालील प्रश्नांची प्रत्येकी दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा.

 

1. भारत देशाला भूषविणारी स्त्री रत्ने व वीर पुरुष कोण कोण आहेत?
उत्तर : भारत देशाला भूषविणारी स्त्री रत्ने दमयंती,जानकी (सीता), गिरिजा (पार्वती) व वीर पुरुष म्हणजे जनकराजा, शुक (व्यासपुत्र), वामदेव (गौतम), पृथ्वीराज सिंह,छत्रपती शिवाजी महाराज,स्वातंत्र्यवीर होत.

2. हिंद देश कशाकशामुळे पावन व सुंदर बनला आहे?
उत्तर : हिंद देश न्यायीवृत्ती,शीलास भूषविणाऱ्या स्त्रिया, विश्वास मोह घालणाऱ्या कृष्णाची मुरली,गंगा नदी, हिमालय पर्वत,देशाला भूषविणारी स्त्री रत्ने व वीर पुरुषांमुळे  पावन व सुंदर बनला आहे.

 

प्र. 4. पहिल्या जोडीतील संबंध ओळखून तिसèया पदाशी जुळणारा शब्द लिहा.
उत्तर : 

1 . सत्यास : ठाव : : वृत्तीस : ठेवि न्यायी
 2.
जनक : राजयोगी : : शुक : योग
3.
पूजोनी : जीवे : : वंदोनी : प्रेमभाव
 4.
रमवी : निकुंजा : : होऊनी राहि : कलिजा
  5.
रणात : मौजा : : जयनाद : गर्जा

 

ही कविता
पाठांतरासाठी असून चालीत म्हणण्यासाठी येथे क्लिक करा…

Share your love

One comment

  1. कवितेची सगळी प्रश्नांची उत्तरे पाहिजेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *