पाचवी परिसर 2.कुटुंब

2.कुटुंब 

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1)  कुटुंब म्हणजे काय

उत्तर__ घरामधील एकत्र राहणाऱ्या सदस्य समूहाला कुटुंब असे म्हणतात.

2) कुटुंबाचे दोन प्रकार कोणते

उत्तर__ 1) एकत्र कुटुंब  2) विभक्त कुटुंब हे दोन प्रकार होत.

3) विभक्त कुटुंब कशाला म्हणतात?

उत्तर _ ज्या कुटुंबात दोन पिढ्यांचे सदस्य राहतात त्यांना विभक्त कुटुंब म्हणतात.

4) एकत्र कुटुंब कशाला म्हणतात?

उत्तर__ अनेक पिढ्या पासून घरामध्ये राहणाऱ्या कुटुंबास एकत्र कुटुंब म्हणतात.

5) माझ्या घरात एकूण पिढ्या किती आहेत?

याचे उत्तर तुम्ही लिहा




Share with your best friend :)