6. Hawa (पाठ 6 . हवा) 5th EVS

 इयत्ता पाचवी 

पाठ 6 –  हवा

 प्रश्न उत्तरे

( 1) वातावरण कशाला म्हणतात ?

उत्तर—  पृथ्वीभोवती असणाऱ्या हवेच्या विविध थराना वातावरण असे म्हणतात

(2) वातावरणामध्ये कोणकोणते घटक आहेत ?

उत्तर नायट्रोजन ,ऑक्सिजन ,कार्बन डाय ऑक्साईड , पाण्याची वाफ , निष्क्रिय वायू ,bधूलिकण इत्यादी घटक आहेत

(3) हवेमध्ये असणारा प्रमुख वायू कोणता ?

उत्तर —-  हवेमध्ये ऑक्सिजन हा प्रमुख वायू आहे

4) हवेची वैशिष्ट्ये कोणती ? 

उत्तर — 1 हवा जागा व्यापते

2 . हवेला वजन असते

3. हवा ज्वलनास मदत करते

4. हवेला दाब आहे

( 5 ) हवेचा उपयोग कशासाठी होतो ?

उत्तर —  हवेचा उपयोग ज्वलनासाठी व श्वसनासाठी उपयोग होतो

(6) हवेचे प्रदूषण कशामुळे होते ?

उत्तर — हवेचे प्रदूषण हे कारखाने ,वाहने ,पदार्थांचे ज्वलन आणि फटाक्यांचे स्फोट यातून बाहेर पडलेल्या धुरामुळे हवेचे प्रदूषण होते

(7) प्रदूषित हवेमुळे होणारे रोग कोणते ?

उत्तर — प्रदूषित हवेमुळे हृदयरोग कर्करोग श्वसनाचे आजार इत्यादी प्रकारचे रोग होतात

(8 ) कार्बन-डाय-ऑक्साइडचे हवेतील शेकडा प्रमाण किती आहे ?

उत्तर —कार्बन डाय-ऑक्साइड याचे हवेतील शेकडा  प्रमाण 0,04%आहे

(9) हवेमध्ये नायट्रोजन प्रमाण किती आहे ?

उत्तर—  हवेमध्ये नायट्रोजनचे प्रमाण 78 टक्के आहे

(10 ) हवेमधील ऑक्सीजनचे प्रमाण सांगा

उत्तर —  हवेमधील ऑक्सिजनचे प्रमाण 21 टक्के आहे.


Share your love

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *