इयत्ता – पाचवी विषय – परिसर
घटक 5 नैसर्गिक स्त्रोत्र
प्रश्न (1 ) पृथ्वीवरील नैसर्गिक स्त्रोते कोणती ?
उत्तर – पाणी,माती,हवा,खनिजे,वनस्पती,प्राणी हे नैसर्गिक स्त्रोत होत.
प्रश्न (2) पूनर्भवी स्त्रोते कोणती ,?
उत्तर-सौर ऊर्जा , हवा,
पाणी , माती , जंगले इत्यादी
पूनर्भवी स्त्रोते होत.
प्रश्न(3)पूनर्भवी स्त्रोते कशाला म्हणतात ?
उत्तर-ज्या स्त्रोतांचा वापर कितीही केला तरी ती मिळतच राहतात त्यांना पुनर्भवी
स्त्रोत्रे म्हणतात
प्रश्न (4 )अपूनर्भ वी स्त्रोत्रे कोणते ?
उत्तर-कोळसा ,पेट्रोल,
डिझेल नैसर्गिक वायू इत्यादी व पुनर्भवी स्त्रोत्रे होत
प्रश्न (5 ) अपुनर्भवी स्त्रोत कशाला म्हणतात ?
उत्तर-ज्या स्त्रोतांचा वापर केल्यानंतर पुन्हा निर्मिती होत नाही अशा स्त्रोतांना
अपूनर्भवी स्त्रोत्र म्हणतात
प्रश्न (6 )सूर्यापासून
आम्हाला काय काय मिळते ?
उत्तर-सूर्यापासून आम्हाला उष्णता व प्रकाश मिळतात मिळतात
प्रश्न (7 )मातीचा वापर कशा कशासाठी करतात ?
उत्तर-मातीचा वापर पिके घेण्यासाठी , घरासाठी , मडकी बनवण्यासाठी, मूर्त्या तयार करण्यासाठी इत्यादी
साठी मातीचा उपयोग होतो
प्रश्न (8) जंगला चा उपयोग सांगा ?
उत्तर-1)पाऊस पडण्यासाठी
2)प्राणी पक्षी यांच्या निवासासाठी
3) औषधी वनस्पती मिळतात
4) जमिनीची धूप होत नाही
5) विविध
प्रकारच्या वनस्पती पहावयास मिळतात
6) भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळतो
प्रश्न ( 9 ) इंधन म्हणजे काय?
उत्तर – ज्या पदार्थांच्या ज्वलनाने उष्णता तयार होते
त्यांना इंधन असे म्हणतात.
प्रश्न ( 10) वाहनासाठी कोणते इंधन वापरतात ?
उत्तर- पेट्रोल डिझेल रॉकेल इत्यादी इंधनांचा वापर करतात
प्रश्न (11) इंधनाचे
तीन प्रकार कोणते ?
उत्तर-द्रवरूप इंधन, घनरूप
इंधन ,वायुरूप इंधन
प्रश्न (12) घरात स्वंयपाकासाठी कोणता गॅस वापरतात?
उत्तर – घरात स्वंयपाकासाठी LPG ( द्रवरूप पेट्रोलियम गॅस )गॅस वापरतात
प्रश्न (13) वृक्षमाता असे कोणाला म्हणतात?
उत्तर – सालू मरद तिम्मक्का याना वृक्षमाता असे म्हणतात.
इतर घटकांच्या नोट्स साठी येथे स्पर्श करा..