“”””””””””””””””””””””””””””””””””””””
प्रश्नउत्तरे
1) आपले राज्य कोणते ?
उत्तर__आपले राज्य कर्नाटक होय
2) कर्नाटक राज्यात एकूण जिल्हे किती आहेत ?
उत्तर__कर्नाटक राज्यात 30 जिल्हे आहेत
3) राजकीय दृष्ट्या कर्नाटक राज्याचे चार विभाग कोणते ?
उत्तर__ बेंगळूर विभाग , म्हैसूर विभाग , कलबुर्गी विभाग , बेळगाव विभाग हे चार विभाग होत
4) बेंगळूरू विभागात एकूण जिल्हे किती आहेत ?
उत्तर__ बेंगळूरूविभागात नऊ जिल्हे आहेत
5) पूर्वी कर्नाटक राज्यावर कोण कोणत्या राजांनी राज्यकारभार केला ?
उत्तर__ गंग ; चोळ ; होयसळ ; पांड्या , विजयनगर घराण्याने राज्यकारभार केला
6) पाळेगार म्हणजे काय ?
उत्तर __ विजय नगर साम्राज्याच्या अधिपत्याखाली जी राजे राहिले त्यांना पाळेगार म्हणतात
7) बंगळूरु शहराचे हवामान कसे आहे ?
उत्तर__ बेंगळूरु शहराचे हवामान उष्ण कटिबंधीय आहे
8) बेंगलोर विभागात खनिज संपत्ती कोणती आहे ?
उत्तर__ बेंगळुरू विभागात सोने लोखंड तांबे इत्यादी
9) प्रमुख नद्या कोणत्या ?
उत्तर__ नागिनी वेदावती तुंगभद्रा शरावती भद्रा इत्यादी नद्या होत