कर्नाटकातील दहावी बोर्ड परीक्षा वेळापत्रक आज मा. शिक्षण मंत्री श्री सुरेशकुमार यांनी जाहीर केले. जुलै महिन्यात तिसऱ्या आठवड्यात होणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक पुढील प्रमाणे राहील.
SSLC परीक्षा जुलै २०२१ वेळापत्रक
दिनांक | विषय | वेळ |
सोमवार 19/07/2021 | गणित,विज्ञान,समाज | सकाळी 10.30 ते |
गुरुवार 22/07/2021 | भाषा | सकाळी 10.30 ते |
smartguruji.in






