सेतुबंध कार्यक्रम 2021-22
इयत्ता – सहावी
विषय – समाज
विज्ञान
अध्ययन पूरक सामर्थ्ये ( पाचवी परिसर
अध्ययन विषयावर आधारित )
1.कुटुंब आणि कुटुंबाचे महत्त्व समजून घेणे.
2.विभक्त आणि अविभक्त कुटुंबाची वैशिष्ट्ये समजून घेणे.
3.समाजाची वैशिष्ट्ये आणि प्रकार ओळखणे.
4.ग्रामीण समाजाचे व्यवसाय आणि समस्या समजून घेणे.
5.शहरी समाजाच्या समस्या समजून घेणे तसेच त्यावर उपचारात्मक उपाय शोधून काढणे.
6. शेतीचे विविध
टप्पे समजून घेऊन त्यामार्फत आपल्या भौतिक परिसरामध्ये त्यांचा शोध घेतील
7.सेंद्रिय शेती व रासायनिक शेतीमधील फरक
8.पावसावर आधारित व सिंचनाच्या शेतीबद्दल समजून घेणे.
9.ग्रामीण तसेच शहरी वस्तीच्या समस्या बद्दल समजून घेणे.
10.नकाशाच्या सहाय्याने भारताचे स्वाभाविक विभाग जाणून घेणे.
11.नैसर्गिक गोष्टींचा मानवी जीवनावर होणारा प्रभाव समजून घेणे.
12.भारताच्या हवा आणि हवामानाच्या या प्रमुख वैशिष्ट्ये यांच्या बद्दल माहिती
समजून घेणे.
13.भारतातील वनस्पती बद्दल माहिती घेणे.
14.भारतातील प्राणी आणि पक्षी यांच्या बद्दल माहिती समजून घेणे
15.विविधतेत एकता आणि भावैक्यता यांचे अर्थ समजून घेणे.
16.जगामध्ये भारताचे भौगोलिक स्थान समजून घेणे.
17. भारताच्या शेजारील देश आणि शेजारील पाण्याचे साठे बेट यांची माहिती समजून
घेणे.
18.भारताच्या नकाशावर भारतातील घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश ओळखणे व त्यांची
नावे सांगणे.
19.राष्ट्रीय प्रतिकांचे महत्त्व समजून घेणे.
20. भारतीयांच्या कला क्रीडा साहित्य आणि संस्कृती बद्दल माहिती जाणून घेणे.