School Standard Evaluation Programme (Shaala–Siddhi)
School Standard Evaluation Programme (Shaala–Siddhi)
देशातील सर्व प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे मूल्यांकन व प्रमाणीकरण करून घेणे व शाळांची गुणवत्ता आश्वासीत करणे महत्त्वाचे असून शैक्षणिक,भौतिक तसेच संस्थात्मक गुणवत्ता वाढीच्या उद्देशाने केंद्र शासनाने राष्ट्रीय पातळीवरून शाळासिद्धी हा कार्यक्रम सुरू केलेला आहे.त्यानुसार राज्यातील 100% शाळांचे स्वयंमूल्यमापन निपा,नवी दिल्ली यांच्या शाळासिद्धि वेब पोर्टल वर करणे आवश्यक आहे. त्यानुसार दरवर्षी राज्यातील 100% शाळांचे स्वयंमूल्यमापन करावयाचे आहे.
• शाळासिद्धी कार्यक्रमासाठी निपा,नवी दिल्ली यांच्या www.shalasiddhi.niepa.ac.in
पोर्टलवर सन 2020 21 च्या शाळांच्या स्वयंमूल्यमापनाची टॅब सुरू झाली आहे.
शाळा सिद्धी संबंधी माहितीसाठी कांही उपयुक्त Links,PDF व व्हिडीओ खालील प्रमाणे –
• सर्व शाळांनी या आपल्या शाळेचे स्वयंमूल्यमापन पूर्ण करून त्याची माहिती शाळासिद्धि वेब पोर्टलवर भरावयाची आहे.
खालील क्षेत्रांची माहिती भरावी लागेल….
क्षेत्र 2- अध्यापन-शिक्षण आणि मूल्यांकन
क्षेत्र 3 – विद्यार्थ्यांची प्रगती,संपादणूक आणि विकास
क्षेत्र 4 – शिक्षक कामगिरी आणि व्यावसायिक विकास व्यवस्थापन
क्षेत्र 5 – शालेय नेतृत्व आणि व्यवस्थापन
क्षेत्र 6 – समावेशन,आरोग्य आणि सुरक्षा
क्षेत्र 7 – उत्पादक समाजाचा सहभाग