Annual Result 2020-21* 26.4.2021 रोजी पहिली ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट प्रकट करणे.

* 27.4.2021 ते 14.6.2021 पर्यंत उन्हाळी सुट्टी जाहीर करणे.

* एकूण शाळा चालू दिवस पहिली ते पाचवी 122 दिवस व सहावी ते नववी   187 दिवस 

 विद्यार्थ्यांचा रिझल्ट करतेवेळी FA1 FA2 and SA1 आधारित करणे  त्याकरिता विद्यागम् 1 विद्यागम् 2 व ऑनलाईन पाठ व रेग्युलर क्लास यांचा आधार घेणे.

* गेल्या शैक्षणिक वर्षात वापरलेले रिझल्ट शीटचा नमुना यावर्षी वापरणे.

Click here to download order


Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *