जवाहर नवोदय विद्यालयाची सन 2021 सालासाठी इयत्ता सहावीची प्रवेश परीक्षा 16 मे 2021 रोजी होणारी मिझोराम,मेघालय व्यतिरिक्त इतर सर्व राज्ये व केंद्र शासित प्रदेशांत होणारी परीक्षा कांही प्रशासकीय कारणांमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील तारीख परीक्षेच्या आधी 15 दिवस जाहीर केली जाईल..