30 सप्टेंबर 2021 पूर्वी पॅॅन कार्ड आधार नंबर ला लिंक न झाल्यास 10,000/- रुपये दंड होऊ शकतो (section 272B ) तसेच आपल्याला बँकेत कोणताही आर्थिक व्यवहार करताना किंवा account ओपन करताना अडचणी येऊ शकतात.तेंव्हा फक्त दोन मिनिटात स्वत:च्या मोबाईल वरून हे काम करा.आपले पॅॅन कार्ड आधार नंबरशी लिंक आहे कि नाही पाहण्यासाठी येथे क्लिक करा.