इयत्ता – सातवी
विषय – समाज विज्ञान
WORKSHEET
– 1
I. एका वाक्यात उत्तरे लिहा.
1. अकबरची
नवीन राजधानी कोणती होती?
2. प्रशासनाच्या दृष्टीने
मोगल राज्य कशा प्रकारे विभागले होते?
3.इबादत खाना म्हणजे काय?
4. औरंगजेबाने लागू केलेल्या
महसूल यंत्रणेला काय म्हणतात?
II. दोन – तीन वाक्यात उत्तरे लिहा.
1. अकबरची उदार वैशिष्ट्ये
कोणती होती?
2. औरंगजेबाच्या धार्मिक
असहिष्णुतेमुळे मोगल साम्राज्याची झालेली पडझड स्पष्ट करा.
इयत्ता – सातवी विषय – समाज विज्ञान WORKSHEET
– 2
I.
दोन – तीन वाक्यात उत्तरे लिहा.
1.
शिवाजी महाराजांच्या सैन्य
व्यवस्थेबद्दल सांगा.
2.
शाहिस्तेखानाला मारण्यासाठी शिवाजी
महाराजांनी केलेल्या योजनेचे वर्णन करा.
3.
कारणे द्या. –
A) शिवाजी महाराजांच्या
मृत्युनंतर मराठा प्रशासन व्यवस्थित करण्याचे श्रेय पेशव्याना का दिले जाते?
4.
तुम्हाला आवडलेल्या शिवाजी
महाराजांच्या गुणांचे वर्णन करा.
5.
शिवाजी महाराजांच्या कामगिरीबद्दल
थोडक्यात लिहा.
इयत्ता – सातवी विषय – समाज विज्ञान WORKSHEET –
3
I. एका वाक्यात उत्तरे लिहा.
१. कालिकतचा राजा कोण होता?
२. भारताचा पहिला व्हाईसरॉय
कोण होता?
3. इंग्लंडची राणी कोण होती?
4. दंतकथा म्हणजे काय?
5. फ्रेंच गव्हर्नर कोण होते?
6. फ्रेंचांची राजधानी कोणती
होती?
कारणे
द्या.
1.
फ्रेचांचे नौदल इंग्रजांच्या नौदला पेक्षा व्यवस्थित
नव्हते.
2.
विजयनगरच्या पराभवानंतर पोर्तुगीजांचा व्यापार कमी झाला.
3.
इंग्रज व्यापाऱ्यांना पूर्वेकडील देशांबरोबर व्यापार करायचा
होता.
4.
पोर्तुगीजांच्या सुधारणेची कारणे.
इयत्ता – सातवी विषय – समाज विज्ञान WORKSHEET –
4