Grant for NISHTHA Training





खालील प्रक्रिया पूर्ण केल्यावरच निष्ठा ट्रेनिंग चे अनुदान देण्यात येणार
आहे….
 

दृढीकरण पत्र नमुना – CLICK HERE

  सरकारी आदेश  – CLICK HERE

nishtha spotlight

       निष्ठा
ट्रेनिंगचे 18 कोर्स दीक्षा
APP मधून पूर्ण केलेल्या सरकारी प्राथमिक
शाळा शिक्षकांना पेन ड्राईव्ह व इंटरनेट पॅकचा खर्च यासाठी 800/- गौरव धन देण्यात
येणार आहे.

         KRP,SRPL, ब्लॉक व जिल्हास्तरीय अंमलबजावणी व तांत्रिक समिती सदस्य व डाएट नोडल अधिकारी
ज्यांनी
 NISHTHA ऑनलाईन कोर्स पूर्ण करण्यासाठी आवश्यक
शैक्षणिक व तांत्रिक सहाय्य केले
 
अशा अधिकाऱ्यांना इंटरनेट व टेलिफोन खर्च यासाठी रु. 5000 गौरव धन देण्यात येणार आहे.पहिल्या हप्त्यामध्ये राज्यातील सर्व डाएटना दहा कोटी रुपये
देण्यात आले असून
निष्ठा ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या
शिक्षकांनी
 संबंधित KRP कडून दिलेल्या नमुन्यात दृढीकरण
मिळाल्यावर त्यांना गौरवधन मिळणार आहे.

18 कोर्स पूर्ण केल्यानंतर शिक्षकांनी स्वयंसाक्षांकित (Self Attested) प्रमाण पत्र व KRP कडून दृढीकरण मिळविल्यानंतर BRC
लॉगीनमध्ये पडताळणी झाल्यावरच 
गौरवधन जमा करण्यात येईल.

 

 शासकीय प्राथमिक शाळांमधील शिक्षकांनी 18 अभ्यासक्रम पूर्ण केले पाहिजेत व त्याची प्रमाण पत्रे आणि
दृढीकरण पत्र
KRPणा सदर करावे लागेल.KRP कडून दृढीकरण झालेली प्रमाण
पत्रे
BRC लॉगीन मध्ये पडताळणी केली जातील व त्यानंतर गौरव
धन जमा करण्यात येणार आहे.

अजूनही कोर्स
अपूर्ण असलेल्या शिक्षकांना सर्व कोर्स पूर्ण करण्यासाठी अंतिम तारीख
 31-03-2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

कोर्स पूर्ण केलेल्या शिक्षकाना CERTIFICATE OF MERIT देण्यासाठी एनसीईआरटीला
पत्र लिहिले आहे व त्यांच्या कडून सूचना आल्यावर निष्ठा ट्रेनिंग पूर्ण केलेल्या व
KRP,BRC यांचेकडून दृढीकरण झालेल्या शिक्षकांना अनुदान जमा
के
ले जाईल असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. 

खाली दिलेले दृढीकरण पत्र प्रिंट काढून प्रमाण पत्रे व दृढीकरण पत्र KRP देणे आवश्यक आहे.

                    दृढीकरण पत्र नमुना – CLICK HERE

                     सरकारी आदेश  – CLICK HERE


Share with your best friend :)