जगातील सर्वात कमी किमतीचा वाटर फिल्टर….


फक्त 30 रुपयांचा वॉटर फिल्टर जगातील सर्वात कमी किंमतीचा फिल्टर 

Screenshot 20210207 182533 Facebook

         कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील निरंजन करागी यांनी जगातील सर्वात स्वस्त जल शुद्धीकरण यंत्र विकसित केले आहे. त्यांनी खिशाच्या आकाराचे प्युरीफायर विकसित केले जे केवळ 30 रुपयांत स्वस्त,सुरक्षित आणि शुद्ध पिण्याचे पाणी पुरवते.हा फिल्टर आपण बाटलीला सहजपणे बसवू शकतो.100 लिटर पाणी शुद्ध करण्याची मर्यादा असणारा हा फिल्टर शाळेत विद्यार्थ्यांना वरदान ठरू शकतो.

      अभियांत्रिकी चौथ्या वर्षाचा विद्यार्थी असलेल्या निरंजन करागी यांच्यासाठी हा एक स्वप्न साकार करणारा प्रकल्प आहे. शालेय मुलांना शक्यतो दूषित पाणी पिताना पाहून करागी यांनी जल शुद्धीकरण यंत्र विकसित करण्याचा निर्णय घेतला.

फिल्टर ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी येथे क्लिक करा..

खालील फोटो वर क्लिक करून पहा या उपयोगी फिल्टरचा अनोखा प्रवास….. 

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा..

व्हिडिओ पाहण्यााठी येथे क्लिक करा..

ElementarySelfishDikdik size restricted






Share with your best friend :)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *