इयत्ता – सहावी
विषय – समाज विज्ञान
WORKSHEET
-1
7. नवीन धर्माचा उदय
I) खालील दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय
निवडा.
1. वैदिक धर्मग्रंथाची भाषा कोणती होती?
अ) पाली
ब)
संस्कृत
क) इंग्रजी
ड) हिंदी
2. मोक्ष
मिळविण्यासाठी हा मार्ग निवडणे आवश्यक आहे.
अ) यज्ञ
ब) धनुर्विद्या
क) तपश्चर्या
ड)
भेटी
3. बौद्ध
धर्माचे संस्थापक –
अ) शुद्दोधन
ब) मायादेवी
क) गौतम बुद्ध
ड) यशोधर
4. ‘जिन’ हा
शब्द या धर्माशी संबंधित आहे.
अ) बौद्ध
ब) जैन
क) इस्लाम
ड) वेदिक धर्म
II)
कंसातील योग्य उत्तर निवडा.
(महाजनपद, गणराज्य, जिन, सुत्तपिटका, धम्म)
1.
सिंधु गंगा नद्यांच्या काठावर राज्य करणारी 16 छोटी शहरे –
2. राज्याचा जनप्रतिनिधी –
3. ज्याने मोहावर विजय मिळवला असा तो –
4. बुद्धांचे उपदेश असलेला प्राचीन ग्रंथ –
5. शुद्ध विचारांनी ज्ञान मिळविणे –
इयत्ता – सहावी
विषय – समाज विज्ञान WORKSHEET
-2
8.
उत्तर भारतातील प्रमुख राजघराणी
I ) अशोकाचे शिलालेख उपलब्ध
असलेल्या स्थळांची यादी करा आणि शिक्षकांच्या मदतीने ती ठिकाणे नकाशावर शोधा.
II. दोन किंवा तीन वाक्यांमध्ये उत्तरे
लिहा.
१.
मौर्यांच्या काळात धर्माच्या प्रसाराबद्दल
लिहा.
२.
कुशाणांच्या शिल्पकलेबद्दल चार ओळी लिहा.
३.
चंद्रगुप्त मौर्य यांच्या कामगिरीचे
वर्णन करा.
III. एका
वाक्यात उत्तर लिहा.
१.
हर्षवर्धनाने लिहिलेल्या नाटकाचे नाव
लिहा.
२.
सि – यु – कि या शब्दाचा अर्थ काय?
३.
हर्षवर्धनने बौद्ध परिषद कोठे आयोजित
केली होती?
४.
नालंदा विद्यापीठात शिकला जाणारा
प्रमुख विषय कोणता होता?
पुढील साम्राज्ये कालानुक्रमाने
लिहा.
1.
वर्धन
2.
मौर्य
3.
कुशाण
4.
गुप्त
इयत्ता – सहावी
विषय – समाज विज्ञान WORKSHEET
-3
1. आपले
कर्नाटक
I. एका वाक्यात
उत्तरे द्या:
१. कलबुर्गी विभागातील जिल्हे कोणते आहेत?
२. जगातील प्रसिद्ध हंपी कोणत्या जिल्ह्यात आहे?
३. कलबुर्गी
विभागात मुख्य खनिजे कोणते आहेत?
४. कविराजमार्गाची रचना कोणाच्या काळात झाली होती?
५. कर्नाटकात १२ व्या शतकात समाजसुधारणाची क्रांती कोणी केली?
६. बेळगावी विभागातील जिल्हे कोणते आहेत?
७. कर्नाटकात ब्रिटीश विरुद्ध लढा देणारी पहिली महिला कोण होती?
८. कनकदासांचे
जन्मस्थान कोणते होते?
९. ‘कर्नाटक भारत कथामंजरी’ हे पुस्तक कोणी लिहिले?
१०. जगातील दुसऱ्या क्रमांकाचे घुमट कोणते?
II. पुढील विधानांना चार पर्याय
दिले आहेत. योग्य उत्तर निवडा:
1. भारताने नौदल सैनिक तळ
‘सी बर्ड’
____________ येथे स्थापित केले आहे.
(भटकल, मंगळूरू,
कारवार, उडुपी)
२.संगोली रायन्ना यांना
फाशी देण्यात आली __
(पावगड, नंदगड,
प्रतापगड, रायगड)
3. वास्तुशिल्पाचा पाळणा ___ .
(बदामी, पट्टदक्कल्लू,
ऐहोळे, महाकूट)
4. बेळगावीमध्ये
या फळाची लागवड मोठ्या प्रमाणात होते
(डाळिंब, पपई ,कलिंगड,
द्राक्षे)
5. कर्नाटकाचा
नायगारा असे __ या
धबधब्याला म्हटले जाते.
(जोग फॉल्स, मिंचळ्ळी,मांगोड, गोकाक)
III. जोड्या जुळवा:
1. भीमसेना जोशी ए) वाचनाचे पितामह 1 ._________
२. पाटील पुट्टप्पा बी) वरकवी २ .____________
3. फ.गु.हळकट्टी
सी) ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त 3. ____. __________
4. द.रा.बेंद्रे डी) प्रसिद्ध संगीतकार 4 ._____________
5. व्ही.क्रू. गोकक ई) प्रसिद्ध पत्रकार 5 ._____________
एफ) प्रसिद्ध नाटककार