इयत्ता सहावी
फेब्रुवारी महिन्यासाठी अध्ययन/अध्यापनसाठी मार्गदर्शक नियोजन..…
विषय – समाज विज्ञान
आठवडा | घटक | घटकांश |
आठवडा 1 | 3. प्राचीन समाज | इतिहासातील पत्रांची भूमिका मानवाची उत्पत्ती प्राणी आणि वनस्पतीच्या विकासाचे टप्पे प्राचीन शिलायुग मध्य शिलायुग नवीन शिलायुग धातू युग |
आठवडा 2 | 4.प्राचीन संस्कृती | 1.इजिप्शियन संस्कृती 2.इजिपशियन संस्कृतीची देणगी 3.मेसापोटेमिया संस्कृती 4.राजकीय इतिहास 5.मेसापोटेमिया संस्कृतीची देणगी 6. चीनी संस्कृती राजकीय इतिहास चिनी संस्कृतीचे योगदान 9. ग्रीक संस्कृती 10. शहर-राज्यांचा उदय ११. ग्रीकांचे योगदान 12. रोमन संस्कृती 13. हडप्पा संस्कृती 14. शहर नियोजन |
आठवडा | घटक | घटकांश |
आठवडा 3 | 5. वेदकालीन संस्कृती | 1.वेद- अर्थ 2.पूर्व वेदिक काळ 3. उत्तर वेदिक काळ 4.महाकाव्ये |
आठवडा 4 | 9. नागरिकत्व | 1. नागरिकत्वचे अर्थ आणि महत्त्व 2. नागरिकत्वची वैशिष्ट्ये 3. नागरिकत्वच्या पद्धती 4. नागरिकत्व गमावण्याच्या पद्धती |
10.राष्ट्रीय बोधचिन्हे आणि राष्ट्रीय एकात्मता 11. ग्लोब आणि नकाशे | 1. राष्ट्रीय बोधचिन्हे 2. आपले राष्ट्रगीत 3. राष्ट्रध्वज संहिता 4.राष्ट्रीय प्राणी व राष्ट्रीय पक्षी 5.राष्ट्रचिन्ह 6. राष्ट्रीय एकात्मता 7.विविधतेत एकता 8. राष्ट्रीय सण 1. ग्लोबचा अर्थ २. ग्लोबचे उपयोग 3. नकाशे 4. नकाशांचे प्रकार 5. नकाशाची मुख्य वैशिष्ट्ये 6. नकाशाचे उपयोग 7. भौगोलिक चिन्हे 8. नकाशा वाचन |