Income tax deduction for salaried person and required documents


पगारदार व्यक्तीसाठी आयकर वजावटी त्यासाठी लागणारी कागदपत्रे

आर्थिक
वर्ष
२०२०२१
मध्ये
केंद्र
सरकारच्या
अर्थसंकल्पात
आयकर
कायद्यामध्ये
बदल
करण्यात
आले
आहेत.
त्यानुसार
आयकर
वसुलीचे
नवीन
आयकर
कलम
115 BAC
नुसार
आर्थिक
वर्ष
२०२०२१
च्या
आयकर
गणनेसाठी
New
आणि
Old
अश्या
दोन
पद्धती
ठरविण्यात
आल्या
आहेत.

करदर आर्थिक वर्ष : २०२०२१ / आकारणी वर्ष २०२१२२ साठी पुढीलप्रमाणे
 

 

 

 

Specifications

 

      Old Tax Regime

 

      New Tax Regime

 

Total Income (Rs.)

Income tax rate

Total Income (Rs.)

Income tax rate

 

 

 

 

 

 

Tax Slab

Up to 2,50,000

Nill

Up to 2,50,000

Nill

From 2,50,001 To 5,00,000

5%

From 2,50,001 To 5,00,000

5%

From 5,00,001 To 7,50,000

20%

From 5,00,001 To 7,50,000

10%

From 7,50,001 To 10,00,000

20%

From 7,50,001 To 10,00,000

15%

From 10,00,001 To 12,50,000

30%

From 10,00,001 To 12,50,000

20%

From 12,50,001 To 15,00,000

30%

From 12,50,001 To 15,00,000

25%

Above 15,00,000

30%

Above 15,00,000

30%

 

टीप :

) 1 कोटीपेक्षा जास्त उत्पन्न असणान्या करदात्यांना 12% सरचार्ज भरावा लागेल.

 

5 लाख पेक्षा कमी करपात्र उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना रु.12500/- ची सुट आहे

(कलम
87 नुसार)

) नवीन पद्धत स्वीकारल्यावर पुढील वर्षापासून नवीन पद्धतीनेच कर आकारणी केली जाणार असून नवीन पद्धतीने कर आकारणी करताना पुढील 2-3 वर्षात करत असलेल्या गुंतवणुकीबाबत आधीच विचार करुन कर पद्धत निवडावी.

 

नवीन आणि जुन्यापद्धती नुसार कोणत्या वजावटी मिळणार कोणत्या नाही

त्या पुढील प्रमाणे :-

 

Specifications

Old Tax Regime

 New Tax Regime

Professional
Tax

Rs.2500/- वजावट
मिळेल

वजावट मिळणार नाही.

Standard
Deduction Benefit

Rs.50,000 मिळेल

Rs.50,000 मिळणार नाही.

Investment
Benefit

जसे
80C, 80CCD
.
मिळेल.

फक्त 80CCD(2) (NPS मधील गुंतवणूक) मिळेल इतर गुंतवणुकीवर मिळणार नाही.

Housing
Loan, Education Loan Benefit

Housing Loan Interest (Limit
Interest Rs.2,00,000 & Principal Sec 80C Rs. 1,50,000), Education Loan
(No Limit)

 

सूट मिळणार नाही.

 

House
Rent Benefit

घर
भाडे
सूट
मिळेल.

घर भाडे सूट मिळणार नाही.

Medical
Expenses or Mediclaim Policy Benefit

जसे
80DDB Medical Expenses (Specific illness) Rs.40000/-, 80D Medical Insurance
Rs.25000/-
मिळेल

 

सूट मिळणार नाही.

 

 

 

 

 

 

 





Share with your best friend :)
WhatsApp Group Join Now
WhatsApp Students Group Join Now
Telegram Group Join Now