कोन


 90° मापाच्या कोनाला  काटकोन म्हणतात.
 काटकोनापेक्षा (90°) जास्त 180 अंशापेक्षा कमी मापाच्या कोनाला  विशालकोन म्हणतात.
180 अंशाच्या कोनाला सरळकोन असे म्हणतात…
 90° पेक्षा म्हणजे काटकोनापेक्षा कमी मापाच्या कोनाला लघुकोन म्हणतात. 


Share with your best friend :)
WhatsApp Group Join Now
WhatsApp Students Group Join Now
Telegram Group Join Now