Amount Release for SATS process to Schools

       SATS वेबसाईट कार्यास प्रती विद्यार्थ्याला 2 रु. प्रमाणे अनुदान जमा करण्यात आलेबाबत शासनाचा आदेश…




    सन 2020-21 सालातील कर्नाटक राज्यातील सरकारी,अनुदानित व विना अनुदानित शाळांना SATS वेबसाईट वर शाळा,विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची माहिती अपडेट करण्यासाठी दि. 22/12/2020 पर्यंतच्या पटसंख्येला अनुसरून शाळेच्या खात्यावर अनुदान जमा करण्यात आले आहे..सविस्तर आदेश पुढीलप्रमाणे… CLICK HERE TO DOWNLOAD

1611815160595877 0



















 CLICK HERE TO DOWNLOAD ORDER





Share with your best friend :)