EEDS Correction Urgent


2017 पासून कर्नाटकातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची माहिती शिक्षक सेवा माहिती (TDS) वेबसाईट वर अपलोड करण्यात आली आहे.आणि हीच माहिती शिक्षक मित्र APP मध्ये घेण्यात आली आहे.शिक्षक मित्र APP ची माहिती EEDS (EMPLOYEE DATA SYSTEM मध्ये दुरुस्त करण्यात येत आहे.

सरकारच्या नवीन आदेशाप्रमाणे 04 डिसेंबर 2020 अखेर हि माहिती दुरुस्त करणे आवश्यक असून सर्वांनी आपली माहिती खालील EEDS लिंक मधून लॉगीन करून तपासून पहा..व संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा.

 सरकारी आदेशासाठी येथे क्लिक करा..


  EEDS LOGIN Link

EEDS Username is your KGID no. 

EEDSCorrection02122020 page 0001

EEDSCorrection02122020 page 0002



Share with your best friend :)