PARTS OF SPEECH (शब्दांच्या जाती)
खालील तक्ता पाहून थोडक्यात समजून घ्या व खाली दिलेली टेस्ट सोडवा…
NOUN – नाम
PRONOUN – सर्वनाम
ADJECTIVE – विशेषण
VERB – क्रियापद
ADVERB – क्रियाविशेषण अव्यय
PREPOSITION – शब्दयोगी अव्यय
CONJUNCTION – उभयान्वयी अव्यय
INTERJECTION – उद्गारवाचक अव्यय