विज्ञान हा कुतूहलाचा विषय असतो.यामध्ये अनेक वेगवेगळे प्रयोग केले जातात.वेगवेगळे शोध लावले जातात.विज्ञानाचे अनेक चाहते असे असतात कि ते वेगवेगळ्या पद्दतीने प्रयोग करून त्यावर संशोधन करत असतात.याठिकाणी अशाच कांही संशोधक शिक्षक विद्यार्थ्यांनी केलेले मजेशीर प्रयोग पाहणार आहोत..
व्हिडीओ पाहण्यासाठी खालील विषयावर क्लिक करा…..