ऑनलाईन निकाल देणारी ️
️ चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातील पहिली शाळा ️
सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळा, पांगिरे बी ता.निपाणी जि.बेळगाव
एका क्लिकवर निकाल
डिजिटल निकालपत्रक
निकालाची वैशिष्ट्ये –
- निकालात गोपनीयता व सुरक्षितता आणण्यासाठी प्रगती पत्रकाला पासवर्ड दिलेला आहे..
- विद्यार्थ्यांना मिळणारे निकालपत्रकही रंगीत व अधिक आकर्षक करण्यात आले आहे.
निकाल पाहण्यासाठी खालील सूचनांचा अवलंब करावा.
१. सर्वप्रथम आपल्या पाल्याचा वर्ग निवडा.
२. त्यानंतर वर्गातील मुलांची यादी ओपन होईल त्यामधील आपल्या पाल्याच्या नावावर क्लिक करा.
२. त्यानंतर वर्गातील मुलांची यादी ओपन होईल त्यामधील आपल्या पाल्याच्या नावावर क्लिक करा.
३. क्लिक केल्यानंतर पेज ओपन होईल व पासवर्ड विचारले जाईल.
४. पासवर्ड साठी आपल्या पाल्याच्या आधार कार्डवरील शेवटचे 4 अंक त्यात अचूक भरा व submit या बटनावर क्लीक करा.
५. निकाल ओपन होईल. त्यानंतर निकाल आपण डाउनलोड करून घेवू शकता किंवा प्रिंट काढू शकता.