2022 – 23 ACADAMIC CALENDER CIRCULAR KARNATAKA SCHOOLS

 2022 – 23  शैक्षणिक वर्षातील उपक्रम आणि सुट्ट्या 




 





     2022-23 सालातील शाळा चालू दिवस व सुट्टी नियोजन  

666


         Covid-19 मुळे मागील दोन शैक्षणिक वर्षांमध्ये विद्यार्थ्यांना मुलभूत अध्ययन सामर्थ्ये पूर्णपणे प्राप्त साध्य झालेले नाहीत. त्यामुळे मागील दोन वर्षात साध्य करावयाची मूलभूत अध्ययन सामर्थ्य आणि चालू शैक्षणिक वर्षातील प्रमुख अध्ययन सामर्थ्य विद्यार्थ्यांनी प्राप्त केली पाहिजेत या उद्देशाने अध्ययन पुनर्प्राप्ती (ಕಲಿಕಾ ಚೇತರಿಕೆ) हा उपक्रम आयोजित केला आहे.

                 मागील दोन शैक्षणिक वर्षांमध्ये विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी 2022-23 या शैक्षणिक वर्षाच्या पूर्ण वर्षात चालू अभ्यासक्रमाला मदत करण्यासाठी आणि 16-05-2022 पासून सुरू होणाऱ्या या शैक्षणिक वर्षाचा पूर्ण वापर करण्यासाठी अध्ययन पुनर्प्राप्ती  (लर्निंग रिकव्हरी प्रोग्राम)आयोजित केला जातो. 2022-23 या शैक्षणिक वर्षात अध्ययन पुनर्प्राप्ती  उपक्रमासाठी आवश्यक नियोजन करण्यात आले आहे.




2022-23 सालातील शाळा चालू दिवस व सुट्टी नियोजन  


प्रथम सत्र 

दिनांक 16.05.2022 -दिनांक 02.10.2022


द्वितीय सत्र 

दिनांक 17.10.2022 – दिनांक 10.04.2023



 

वरील नियोजनानुसार 2022-23 या शैक्षणिक राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळेचे शाळा चालू दिवस व सुट्ट्या यानुसार महिनावार माहिती पुढीलप्रमाणे –

%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE page 0001%20(1)






 


 

Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now