CLASS – 8
MEDIUM – MARATHI
SUBJECT – MAAY MARATHI
SYLLABUS – KARNATAKA STATE
LESSON BASED ASSESSMENT MODEL QUESTION PAPER
पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका
गद्य 19 – आलोकाबाईस पत्र
पद्य 20 – गोपाळकाला
पाठ आधारित मूल्यमापन नमूना प्रश्नपत्रिका
इयत्ता – 8वी विषय – मराठी गुण – 20
वेळ: 45 मिनिटे
गद्य 19 – आलोकाबाईस पत्र (संत गाडगे महाराज), पद्य 20 – गोपाळकाला
पाठ/कवितेनुसार अध्ययन निष्पत्ती (Learning Outcomes)
गद्य १९: आलोकाबाईस पत्र
- सामाजिक कार्यासाठी वैयक्तिक जीवनात त्याग करण्याची प्रेरणा समजते (आकलन).
- पत्रातील भाषा, शुद्धलेखन, विरामचिन्हे (उदा. प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह) वापरण्याची कौशल्ये विकसित होतात .
पद्य २०: गोपाळकाला
- कवितेचा काव्यप्रकार आणि संदर्भाची माहिती मिळते .
- गोपाळकाल्यातील कृष्ण व सवंगड्यांच्या भावभावना, खेळ आणि सोहळ्याचे वर्णन समजते .
प्रश्नपत्रिकेचा आराखडा (Blueprint) – गुण 20
| उद्देश | स्मरण (Memory) | आकलन (Understanding) | अभिव्यक्ती (Expression) | एकूण गुण |
|---|---|---|---|---|
| गुण विभागणी | 10 | 8 | 2 | 20 |
| काठीण्य पातळीनुसार | सुलभ (65%): 13 गुण | मध्यम (25%): 5 गुण | कठीण (10%): 2 गुण | 20 | ||
प्रश्न १. वस्तुनिष्ठ प्रश्न (8 गुण)
A) योग्य पर्याय निवडा : (4 गुण)
1. आलोकाबाई या गाडगे महाराजांच्या कोण होत्या? (1 गुण)
- A. बहीण
- B. पत्नी
- C. मुलगी
- D. आई
2. गोपाळकाला या कवितेचा काव्यप्रकार कोणता? (1 गुण)
- A. पोवाडा
- B. लावनी
- C. अभंग
- D. ओवी
3. पांडुरंगाच्या मूर्तींचे संरक्षण कोणी केले? (1 गुण)
- A. संत तुकाराम
- B. शिवाजी महाराज
- C. प्रल्हाद बडवे
- D. ज्ञानदेव
4. गोकुळवासी स्त्रियांसाठी कोणता शब्द वापरला आहे? (1 गुण)
- A. गोपिका
- B. मैत्रिणी
- C. भगिनी
- D. कोणी नाही
B) रिकाम्या जागी योग्य शब्द भरा: (4 गुण)
5. तुला याचे भूत लागले असे गाडगेबाबा म्हणतात. (2 गुण)
6. सवंगडयानी च्या कावडी आणल्या (2 गुण)
7. आलोकाबाईस पत्र या पाठाचे मूल्य आहे. (2 गुण)
8. कबीराच्या मुलाचे नाव हे आहे. (2 गुण)
प्रश्न २. एका वाक्यात उत्तरे लिहा. (7 गुण)
9. प्रल्हाद शिवाजी बडवे यांची समाधी कुठे आहे? (1 गुण)
10. साधूच्या घरातील माणसे कशी असतात? (2 गुण)
11. खटला भरणे या वाकप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. (2 गुण)
12. गोपाळकाला कुठे मांडला होता? (2 गुण)
प्रश्न ३. लघुत्तरी प्रश्न. (5 गुण)
13. गाडगेबाबांनी जनतेला कोणता जाहीर निरोप दिला होता?(3 गुण)
14. गोकुळाला धन्य का म्हटले आहे? (2 गुण)


